जिल्हा नियोजन समितीला (डीपीसी) वर्ष २०२०-२१साठी ६५२ कोटी निधींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. शनिवारच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. वर्ष २०१९-२० च्या तुलनेत १२७ कोटी अतिरिक्त खर्चाचा आराखडा आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेताच नागपुरातील त्यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. फटाके फोडले. मिठाई वाटली. ...
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रोखे घोटाळा खटल्यामधील प्रथम सरकारी साक्षीदार भाऊराव विश्वनाथ असवार यांची तब्येत सरतपासणी सुरू असताना अचानक खराब झाली. ...
माजी अध्यक्ष आमदार सुनील केदार यांनी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतला घोटाळा उघडकीस येऊ नये यासाठी खोटे दस्तावेज तयार केले असा निष्कर्ष अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी एस. आर. तोतला यांनी नोंदवला. ...
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील रोखे घोटाळ्याचा खटला तातडीने निकाली निघावा, याकरिता अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. आर. तोतला यांचे विशेष न्यायपीठ स्थापन करण्याचा आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. ...