लॉकडाऊनमुळे गत महिन्याभऱ्यापासून जीवनावश्यक वस्तू चे दुकाने वगळता सर्वच दुकाने पूर्णत: बंद आहेत परिणामी सर्वच व्यापार ठप्प पडले त्यामुळे छोटे दुकानदार व कामगार झाले आहेत. उपासमारीचे संकट त्यांच्यावर कोसळले असताना तुमसर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यां ...
कारोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री यांनी आठही तालुक्याला भेट देऊन आढावा घेतला. कोरोना संसगार्मुळे संपूर्ण देशात लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय, कामे बंद आहेत. अशा परिस्थितीत गरीब, मजूर, कामगार, छोटे दुकानदार, स्टॉलधारक ज्यांचा उदरनिर्वाह रोजं ...
वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यांना भेट देऊन पालकमंत्री सुनील केदार यांनी प्रत्येक तालुक्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सदर सूचना सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि मुख्याधिकारी यांना दिल्यात. ...
दूध उत्पादक संघांनी ठरवलेल्या हमीभावातच शेतकऱ्यांंकडून दूध विकत घेण्यात यावे. हमीभावापेक्षा कमी दराने दूध खरेदी करणाऱ्या खासगी व सहकारी संस्थांवर आपत्ती व्यवस्था कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येईल,असा स्पष्ट इशारा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सु ...
राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांचा आरोपींमध्ये समावेश असलेल्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या रोखे घोटाळ्याशी संबंधित जनहित याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून मुंबईत स्थानांतरित करण्यात आली आहे ...
महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्याने वर्ध्याचे पालकमंत्री व राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांनी शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत आत्मक्लेष आंदोलन केले. ...