लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुनील केदार

सुनील केदार

Sunil kedar, Latest Marathi News

पुन्हा हुर्र..! बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाची परवानगी - Marathi News | supreme court allows bullock cart racing in maharashtra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुन्हा हुर्र..! बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयानं सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

शासनाच्या पाठपुराव्याने बैलगाडा शर्यतीला महाराष्ट्रात परवानगी- पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार - Marathi News | bullock cart race allowed in Maharashtra, says Animal Husbandry Minister Sunil Kedar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शासनाच्या पाठपुराव्याने बैलगाडा शर्यतीला महाराष्ट्रात परवानगी- पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी शर्यत पुन्हा सुरु करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण ...

बावनकुळेंचा उदय झाल्यास केदारांच्या वाढत्या प्रस्थालाच ब्रेक - Marathi News | With the rise of Bavankule, the rising tide of Kedar will break | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बावनकुळेंचा उदय झाल्यास केदारांच्या वाढत्या प्रस्थालाच ब्रेक

Nagpur News विधान परिषदेच्या निवडणुकीत बावनकुळे विजयी झाले तर केदार यांच्या वाढत्या प्रस्थालाच ब्रेक लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे. ...

काँग्रेसमध्ये गुंता, नागपुरात विधान परिषदेचा उमेदवार बदलणार? - Marathi News | suspition of replacing congress candidate ravindra bhoyar to mangesh deshmukh in vidhan parishad election | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसमध्ये गुंता, नागपुरात विधान परिषदेचा उमेदवार बदलणार?

माहितीनुसार काँग्रेसचे उमेदवार रविंद्र उर्फ छोटू भोयर यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसचे समर्थन जाहीर करण्याचा प्रस्ताव प्रदेश काँग्रेसकडून अ.भा. काँग्रेस समितीकडे पाठविण्यात आला आहे. ...

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या साथीने देशाच्या विकासासाठी पुढे या; माफसुच्या १० व्या दीक्षांत समारंभात सुनील केदार यांचे प्रज्ञावंतांना आवाहन - Marathi News | Come forward for the development of the country with the help of science and technology; Sunil Kedar's appeal to the wise at the 10th convocation ceremony of Mafsu | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विज्ञान-तंत्रज्ञानाच्या साथीने देशाच्या विकासासाठी पुढे या; माफसुच्या १० व्या दीक्षांत समारंभात सुनील केदार यांचे प्रज्ञावंतांना आवाहन

Nagpur News देशाची प्रगती साधण्यासाठी पुढे या, असे आवाहन महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी केले. ...

काँग्रेसच्या गटनेतेपदी अवंतिका लेकुरवाळे; विरोधी व सत्तेतील सहकारी पक्षाचा गटनेता ठरेना - Marathi News | Avantika Lekurwale as Congress group leader nagpur zp | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसच्या गटनेतेपदी अवंतिका लेकुरवाळे; विरोधी व सत्तेतील सहकारी पक्षाचा गटनेता ठरेना

अवंतिका लेकुरवाळे ह्या कामठी तालुक्यातील वडोदा सर्कलच्या सदस्य आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अपात्र ठरलेल्या १६ सदस्यांपैकी लेकुरवाळे ह्यादेखील एक होत्या. ...

मुख्यमंत्री म्हणाले.. महाराष्ट्रात अंमली पदार्थ कारवाईचे पेव फुटले आहे, जणू काही... - Marathi News | cm uddhav thackeray on the occasion of Inauguration of state-of-the-art Forensic Lab in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री म्हणाले.. महाराष्ट्रात अंमली पदार्थ कारवाईचे पेव फुटले आहे, जणू काही...

नागपूर प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत डीएनए विभाग आणि वन्यजीव डीएनए विश्लेषण विभागाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांचे हस्ते ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन पार पडले. ...

आमदार निधी खर्च करण्यात केदार-देशमुख आघाडीवर - Marathi News | Kedar-Deshmukh leads in spending MLA funds | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आमदार निधी खर्च करण्यात केदार-देशमुख आघाडीवर

Nagpur News राज्याचे पशुसंवर्धन व क्रीडा मंत्री असलेले सुनील केदार आणि माजी गृहमंत्री आणि काटोलचे आमदार अनिल देशमुख हे या वर्षात आमदार निधी खर्च करण्यात आघाडीवर असल्याचे दिसून येते. ...