रामटेक मतदारसंघात ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचे उघड झाले आहे. याठिकाणी ठाकरेंच्या उमेदवाराला साथ न देता काँग्रेसने बंडखोर उमेदवारामागे ताकद उभी केली आहे. ...
रामटेक मतदारसंघात ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील संघर्ष उफाळून आला आहे. त्यात सुनील केदार यांना ठाकरे गटातील नेते भास्कर जाधव यांनी गद्दार आणि विश्वासघातकी म्हटलं आहे. ...
रामटेक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरोधात काँग्रेस जिल्हाध्यक्षांनीच बंडखोरी केली आहे. त्यांच्या उमेदवारीमागे स्थानिक काँग्रेस नेते आहेत त्यामुळे ठाकरे गट संतापला आहे. ...