सुनील ग्रोव्हर, मराठी बातम्या FOLLOW Sunil grover, Latest Marathi News
'द ग्रेट इंडियन कपिल शो' च्या प्रमोशनवेळी सुनील ग्रोवरने 7 वर्षांपूर्वी कपिलसोबत झालेल्या भांडणाला पब्लिसिटी स्टंट म्हटलं आहे. ...
The Great Indian Kapil Show: तब्बल ७ वर्षानंतर सुनील ग्रोवर, कपिल शर्मासोबत काम करणार आहे. तर, सुनीलच्या एन्ट्रीनंतर भारतीची या कार्यक्रमातून एक्झिट झाली आहे. ...
'द ग्रेट इंडियन कपिल शो' चा धम्माल ट्रेलर एकदा पाहाच. तुम्हाला अनेक सरप्राईज मिळतील ...
काही वर्षांपूर्वी कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरमध्ये फ्लाइटमध्ये अशी भांडणे झाली होती की त्यानंतर ते दोघेही वेगळे झाले होते. ...
Bollywood actor: सध्या सोशल मीडियावर या अभिनेत्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ...
सुनील ग्रोव्हर सोशल मीडियावर सक्रीय असून तो व्हिडीओ शेअर करत असतो ...
Video : 'द कपिल शर्मा शो' फेम अभिनेत्यावर आली रस्त्यावर कपडे धुण्याची वेळ, तुम्ही ओळखलं का? ...
त्याला बघून कोणी ओळखलंही नाही की... ...