सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात रोहित शर्माने दुखापतीनंतर पुनरागमन केले. तीन सामन्यानंतर पुनरागमन केलेल्या रोहितनेही, आता मी पूर्णपणे फिट असल्याचे म्हटले आहे. ...
Sunil Gavaskar And Rohit Sharma : रोहित मात्र मुंबई इंडियन्सच्या नेट्स प्रॅक्टिसमध्ये सहभागी झाल्याने माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनीही रोहितच्या दुखापतीबाबत शंका व्यक्त केली आहे. ...
गावसकर यांची टीका बोचरी असली तरी त्यांची खेळाबाबतची प्रतिबद्धता सिद्ध करणारी आहे. भारतीय संघाच्या या माजी कर्णधाराने आपल्या शानदार कारकिर्दीत नेहमी फलंदाजीच्या मूळ तत्त्वांचे पालन केले आहे. ...
एका कर्णधाराव्यतिरिक्त त्याने यष्टिरक्षक व आक्रमक सलामीवीर म्हणून लोकेश राहुलने आपली ओळख निर्माण केली आहे. या विविध भूमिकांमध्ये यशस्वी ठरल्यामुळे राहुल गावसकर यांच्या प्रशंसेस पात्र ठरला आहे. ...
तसाही क्रिकेट हा खेळच फलंदाजांचा. पण त्यातही या खेळाच्या नव्या नियमांमुळे शब्दश: जाळ काढणारे तेजतर्रार किंवा ऐंशी-नव्वद कोनातून चेंडू वळवणारे मनगटी फिरकी गोलंदाज दुर्मीळ होऊ लागले आहेत. चेंडू-फळीतला समतोल हरवत चालला आहे. ...
IPL 2020 Rashid Khan SRH: लेग स्पिनर राशीद खान चर्चेत आहे. बळी घेण्याची व धावा रोखण्याची हमी देणारा तो गोलंदाज आहे. त्याचे २४ चेंडू म्हणजे कर्णधार डेव्हिड वॉर्नरसाठी सामना जिंकून देणारे अस्त्र आहे. ...
गोलंदाजांवरील दबाव कमी करण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्याची गरज आहे का, याबाबत बोलताना गावसकर म्हणाले, ‘टी-२० क्रिकेट चांगल्या स्थितीमध्ये आहे. त्यात बदल करण्याची गरज नाही. ...