India vs South Africa, 2nd Test Live Updates : चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या अनुभवी जोडीला आता भारताच्या कसोटी संघाच्या मधल्या फळीचा भार सांभाळताना जड जातोय. ...
विराट कोहलीनं ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर विराटला हा निर्णय घेऊ नकोस अशी विनंती केली होती, परंतु त्यानं ती ऐकली नाही, असा दावा गांगुलीनं केला होता. ...
IND Vs NZ, 2nd Test: मुंबईत अवकाळी पाऊस बरसत आहे. अपेक्षेप्रमाणे अंधुक प्रकाशही आहे. यामुळे वानखेडेवर दुसरा कसोटी सामना उशिरा सुरू होऊ शकेल. याच कारणास्तव भारत आणि न्यूझीलंड संघ अंतिम एकादश निवडण्यास उशीर लावत आहेत. ...
वानखेडे स्टेडियम वर २३ जाने १९७५ ला झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर ०३ डिसें २०२१ ला होणारा न्यूझीलंड विरुध्दचा दुसरा सामना हा २६वा कसोटी सामना, तर एकूण ५५वा आंतरराष्ट्रीय सामना असेल. ...
मागच्या काही वर्षांत कानपूरची खेळपट्टी फलंदाजांसाठी स्वप्नवत असल्याचे आपण पाहिले. येथे चेंडू नवीन असो की जुना, तो सहजपणे बॅटवर येतो. चेंडूत हालचाल नसतेच. जो फलंदाज खेळपट्टीवर अधिक वेळ घालवतो तो सहजपणे खेळू शकतो. ...