क्रिकेटसोबतच इतर खेळांमध्येही समालोचकाला खूप महत्त्व आहे. समालोचकामुळे प्रेक्षक खेळाशी पूर्णपणे जोडून राहतात. त्यांना सामन्यातील प्रत्येक सेकंदाचे अपडेट मिळत असते. भारतीय क्रिकेटमध्ये देखील अनेक महान समालोचक आहेत, ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी चाहते नेहमीच ...