लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुनिधी चौहान

सुनिधी चौहान, मराठी बातम्या

Sunidhi chauhan, Latest Marathi News

असं रेकॉर्ड झालं 'चंद्रविलास' मालिकेचं शीर्षकगीत सुनिधी चौहानच्या आवाजात, समोर आला व्हिडीओ - Marathi News | The title song of Chandravilas series was recorded in the voice of Sunidhi Chauhan, the video came out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असं रेकॉर्ड झालं 'चंद्रविलास' मालिकेचं शीर्षकगीत सुनिधी चौहानच्या आवाजात, समोर आला व्हिडीओ

चंद्रविलास' च्या निमित्ताने सुनिधी प्रथमच एखाद्या मराठी मालिकेसाठी पार्श्वगायन करतेय. ...

'एकदा काय झालं'च्या निमित्ताने सुनिधी चौहानने गायली मराठी अंगाई, जाणून घ्या याविषयी - Marathi News | Sunidhi Chauhan sing Marathi Angai in movie Ekda kay zala | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एकदा काय झालं'च्या निमित्ताने सुनिधी चौहानने गायली मराठी अंगाई, जाणून घ्या याविषयी

सुनिधी चौहानने अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत ज्यामध्ये अनेक सुपरहिट ठरली आहेत.'एकदा काय झालं' या सिनेमाच्या निमित्ताने सुनिधीने पहिल्यांदा मराठीत अंगाई गायली आहे. ...

मला स्पर्धकांचं कौतुक करण्यास सांगितलं होतं...! सुनिधी चौहाननं सांगितली ‘इंडियन आयडल’ची ‘रिअ‍ॅलिटी’ - Marathi News | indian idol 12 controversy sunidhi chauhan says even i was told to praise the contestants in my times | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मला स्पर्धकांचं कौतुक करण्यास सांगितलं होतं...! सुनिधी चौहाननं सांगितली ‘इंडियन आयडल’ची ‘रिअ‍ॅलिटी’

Indian Idol 12 : तुम्हाला आठवत असेलच की, सुनिधी ‘इंडियन आयडल’च्या पाचव्या आणि सहाव्या सिझनमध्ये जज होती. त्याचदरम्यानचे अनुभव तिने शेअर केलेत. ...

गायिका सुनिधी चौहानने नवऱ्यासोबत सुरू असलेल्या वादावर सोडलं मौन, म्हणाली - आमच्यात... - Marathi News | Sunidhi chauhan open up on relationship with husband hitesh sonik | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गायिका सुनिधी चौहानने नवऱ्यासोबत सुरू असलेल्या वादावर सोडलं मौन, म्हणाली - आमच्यात...

बॉलिवूड सिंगर सुनिधी चौहान (Sunidhi Chauhan) सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे ...

सुनिधी चौहानचा संसार मोडला? पतीने केला खुलासा - Marathi News | hitesh sonik response on the rumors of separation with sunidhi chauhan-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुनिधी चौहानचा संसार मोडला? पतीने केला खुलासा

सुनिधी सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. ...

रहस्य उलगडणार रुपेरी पडद्यावर 'या' तारखेला - Marathi News | Marathi movie rahasya release on 7 february | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रहस्य उलगडणार रुपेरी पडद्यावर 'या' तारखेला

सहलीला गेलेल्या पाच मित्रांच्या बाबतीत अशी काही अनपेक्षित घटना घडते की, त्या घटनेची उकल करताना त्यांच्या भोवती वेगवेगळ्या धक्कादायक घटनांची मालिका सुरु होते. ...

सुनिधी चौहानने गायले या मराठी सिनेमासाठी गाणं - Marathi News | Sunidhi chauhan playback for marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुनिधी चौहानने गायले या मराठी सिनेमासाठी गाणं

चित्रपटाच्या कथेला किंवा प्रसंगाला अनुसरून एखादं हटके गाणं चित्रपटाचे वेगळेपण अधोरेखित करते. ...

सुनिधीने ‘माऊंटन सोल्स’ बँडच्या सदस्यांना दिली अनोखी भेट! - Marathi News | Sunidhi gave 'Mountain Souls' unique gifts to band members! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुनिधीने ‘माऊंटन सोल्स’ बँडच्या सदस्यांना दिली अनोखी भेट!

सुनिधी चौहानने‘माऊंटन सोल्स' बॅण्डच्या प्रत्येक सदस्याच्या जॅकेटमध्ये एक चिठ्ठीही ठेवली होती. हा संदेश वाचून या बॅण्डमधील सर्व सदस्य आनंदाने हरखून गेले. ...