उष्माघातामुळे एसटी कंडक्टरसह १२ जणांचा मृत्यू झाला. २४ तासाच्या आत १२ लोकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दर दोन तासानंतर एका व्यक्तीचा मृत्यू होत आहे. वाढत्या तापमानामुळेच हे घडत असल्याचे मानले जात आहे. ...
पाऱ्याने ४७ अंशाचा टप्पा पार केला आहे. उन्हाच्या काहिलीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच सावेनर येथील बसस्थानक परिसर आणि कळमेश्वर तालुक्यातील गौंडखेरी येथे अज्ञात व्यक्तीचे प्रत्येकी एक मृतदेह आढळून आले आहे. या मृतदेहांच्या अंगावर कोणत्याही जखमा व इ ...