Skin Care For Summer: टॅनिंग होतं, त्वचा काळी पडते, म्हणून स्विमिंग करायचं सोडू नका.. फक्त त्वचेची थोडीशी काळजी घ्या.. स्विमिंग करूनही त्वचा काळवंडणार नाही... (tanned skin due to swimming) ...
How To Take Care of Tulsi Plant: वर्षभर हिरवीगार राहणारी तुळस उन्हाळ्यात मात्र सुकून जाते.... असं का होतं? उन्हाळ्यात तुळशीची काळजी घेताना नेमकं काय बरं चुकतं? ...
Food and Recipe: थंडगार कोकोनट शेक... नारळपाणी पिऊन झाल्यानंतर शहाळ्यात असणाऱ्या मलाईपासून (coconut shake from coconut malai) तयार होणारा हा एक मस्त पदार्थ.. उन्हाळ्यात तर अगदी आवर्जून केला पाहिजे असा...(summer special recipe) ...
Food and Recipe: उन्हाळ्यात गरमीमुळे दही खूपच आंबट (tasty recipe from sour curd) होऊन जातं.. त्यामुळे मग अजिबातच खावं वाटत नाही.. अशा आंबटढॅण दह्यापासून करा या तेवढ्याच स्वादिष्ट, चवदार रेसिपी... ...
सतत एसीमध्ये बसल्याने आरोग्यावर त्याचे काय दुष्परिणाम होतात हे सांगत आहेत प्रसिद्ध जनरल फिजिशियन आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे... ...