लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समर स्पेशल

Summer Special Latest news

Summer special, Latest Marathi News

Summer Special : उन्हाळ्यात रसरशीत गारवा देणारे पदार्थ, सरबतं आणि घरगुती सौंदर्य उपचार
Read More
Summer Special : कडक उन्हातून आल्याआल्या अजिबात करू नका ४ चुका, ऊन जीवावर बेतायचं... - Marathi News | Summer Special: Don't make the mistake of coming out of the scorching sun 4 mistakes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कडक उन्हातून आल्याआल्या अजिबात करू नका ४ चुका, ऊन जीवावर बेतायचं...

Summer Special : अशावेळी उन्हातून घरी किंवा ऑफिसमध्ये आल्यावर काही गोष्टीची आवर्जून काळजी घ्यायला हवी. नाहीतर तब्येतीच्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...

Rain Update | पुणेकर उकाड्याने त्रस्त; आज पावसाची शक्यता - Marathi News | punekar suffers from heat in summer chance of rain today 25 april | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rain Update | पुणेकर उकाड्याने त्रस्त; आज पावसाची शक्यता

सोमवारी पुणे शहरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता... ...

भाजून काढणाऱ्या उन्हाळ्यात खायलाच हवे पारंपरिक आंबील! पचन आणि पित्ताच्या त्रासावरही गुणकारी - Marathi News | summer specail, how to make traditional jowar/ragi ambil, nutritious dish for hot summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भाजून काढणाऱ्या उन्हाळ्यात खायलाच हवे पारंपरिक आंबील! पचन आणि पित्ताच्या त्रासावरही गुणकारी

आपले पारंपरिक पदार्थ आपल्या हवामानाला उत्तम आहेत, मात्र आता त्यांचा जरा विसर पडू लागला आहे. ...

आज नाश्त्याला काय वेगळं-भारी करणार? या अवघड प्रश्नाचं घ्या, देसी पौष्टिक गोड उत्तर.. - Marathi News | Summer Special : How to make a pancake, make perfect desi- eggless nutritious pancakes at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आज नाश्त्याला काय वेगळं-भारी करणार? या अवघड प्रश्नाचं घ्या, देसी पौष्टिक गोड उत्तर..

पॅनकेक करणं एकदम सोपं, करायला झटपट आणि खायलाही मस्त. (How to make a pancake) ...

भाज्या महागल्या, उन्हाळ्यात चटकमटकही हवं? करुन पाहा पहाडी टोमॅटो चटणी, झटपट चमचमीत - Marathi News | Summer special : try Nepali -pahadi Tomato Chutney, make your special food tasty in few minutes. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भाज्या महागल्या, उन्हाळ्यात चटकमटकही हवं? करुन पाहा पहाडी टोमॅटो चटणी, झटपट चमचमीत

भाज्या महागतात, उन्हाळ्यात नेहमीच्या भाज्यांचाही कंटाळा येतो अशावेळी नक्की करता येईल कमी साहित्यात ही टोमॅटो चटणी. ...

उन्हाळ्यात कच्चा कांदा खाण्याचे ५ फायदे, जेवणात नियमित खा-वाढत्या उन्हाचा त्रास टाळा - Marathi News | 5 Benefits of Eating Raw Onion in Summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात कच्चा कांदा खाण्याचे ५ फायदे, जेवणात नियमित खा-वाढत्या उन्हाचा त्रास टाळा

कांदा प्रकृतीने थंड असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत तर तो आवर्जून खायला हवा. ...

Summer Food: कुरडयांसाठी केलेला गव्हाचा पारंपरिक चीक हे सुपरफूड आहे, विश्वास नाही बसत? 5 फायदे, कॅल्शिअम भरपूर - Marathi News | Summer Food: Benefits of eating wheat cheek, or the gehu cheek made for preparing kurdai | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुरडयांसाठी केलेला गव्हाचा पारंपरिक चीक हे सुपरफूड आहे, विश्वास नाही बसत? 5 फायदे, कॅल्शिअम भरपूर

Benefits of eating wheat cheek: वर्षातून एक- दोन महिनेच मिळणारा चीक आहे तोपर्यंत भरपूर खाऊन घ्या.. कारण याचे फायदेच एवढे जबरदस्त आहेत की ते तुम्हाला वर्षभर ताजेतवाणे ठेवण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.  ...

How to rippen mango at home: आंबे पिकत घातले, पण छान पिकत नाहीत, लवकर खराब होतात? 5 गोष्टी करा, आंबे पिकतील छान - Marathi News | How to rippen mango at home, natural and traditional way of ripening mango, 5 simple steps | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आंबे पिकत घातले, पण छान पिकत नाहीत, लवकर खराब होतात? 5 गोष्टी करा, आंबे पिकतील छान

5 Simple Steps For Mango Ripen: घरी आंबा पिकवायला घातला की त्यातले अर्धे आंबे तर खराबच हाेतात, हा अनेकांचा अनुभव.. म्हणूनच तर आंबे पिकत घालताना नेमकं काय चुकतंय, हे लक्षात घ्या.. ...