शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समर स्पेशल

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा, केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.

Read more

सखी : उन्हाळ्यात कोथिंबीर लवकर सुकते, आज आणली तर उद्या वाळून जाते? २ उपाय- कोथिंबीर राहील हिरवीगार

सखी : उष्णतेचा त्रास-शरीराची आगआग होते? घ्या ‘हे’ खास सरबत, उष्णतेचे विकार राहतील दूर-वाटेल ताजेतवाने

सखी : उष्णतेमुळे पाेटात आग पडली, संडासलाही त्रास होतो? थंडगार बडिशेप सरबताचा घ्या सोपा उपाय, सोपी रेसिपी

सखी : पॅकेटबंद ज्यूस खरंच ‘नॅचरल’ असते का? पोटाचा सुटलेला आकार-किडनीचे आजार लागतील मागे

सखी : रात्री झोपताना एसी नेमका कितीवर ठेवला तर वीजबिल कमी येतं? रात्रभर लावा एसी- नो टेंशन!

सखी : घामामुळे अंगाला घाण वास येतो, परफ्यूम- डिओ लावूनही दुर्गंधी लपेना? ३ सोपे उपाय- राहा फ्रेश

सखी : महागडे लिंबू विकत आणता, पण त्यातून रसच निघत नाही? ४ ट्रिक्स; रसाळ लिंबू विकत आणण्याची खास ट्रिक

लोकमत शेती : लिंबू दर तेजीत कायम; उन्हाळा संपेपर्यंत दर कायम राहण्याची शक्यता

सखी : उन्हामुळे मुलं गळून गेली- जेवणही जात नाही? ३ उपाय करा- मलूल झालेली मुलंही होतील चटकन फ्रेश

सखी : बाहेरून पिवळाधमक असणारा आंबा चवीला आंबट निघतो? गोड आंबा ओळखण्यासाठी ४ टिप्स