शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समर स्पेशल

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा, केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.

Read more

सखी : उष्माघाताचा कहर, शाहरुख खानला आली भोवळ! सनस्ट्रोकचा धोका टाळायचे पाहा उपाय - नाहीतर व्हावे लागेल ऍडमिट

सखी : उन्हाळ्यात फुलझाडांची पानं सुकली- पिवळी पडून गळू लागली? २ सोपे उपाय- पानाफुलांना येईल बहर

पुणे : पुण्यासह विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; 'या' भागात पावसाचा इशारा

सखी : पोटाचे विकार छळणाऱ्यांनी दहीभात खावा का? न्यूट्रिशनिस्ट सांगतात, दही - भात खाण्याचे फायदे..

सखी : ना फ्रिज- ना माठ, बघा बाटलीत फ्रिजसारखं थंडगार पाणी करण्याचा देसी जुगाड- व्हिडिओ व्हायरल... 

सखी : दिल्लीचं 'मोहब्बत का शरबत' म्हणजे उन्हाळ्यात थंडगार झुळूकच! प्रेमाच्या माणसांसाठी तुम्हीही करा कुल रेसिपी..

सखी : कडक उन्हातून घरी आल्याआल्या चुकूनही करु नका ३ गोष्टी, तब्येत बिघडते-ऊन बाधते कारण..

सखी : उन्हाळ्यात कॉन्स्टिपेशनचा त्रास वाढला? आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगतेय खास उपाय- पोट होईल साफ

मुंबई : बेक्कार उन्हाळा! मुंबईकरांचा घाम निघाला; शहर पुन्हा तापले

सखी : उन्हाळ्यात स्वयंपाकासाठी ओट्याजवळ उभं राहताच घामाघूम होता? ५ सोपे उपाय-मुळीच घाम येणार नाही