शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समर स्पेशल

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा, केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.

Read more

सखी : आमचूर चटणी तुम्ही कधी खाल्ली आहे? तोंडाला पाणी सुटेल असा पदार्थ, कैरीच्या मोसमात नक्की करा..

सखी : ९०% लोक चुकीच्या पद्धतीने टरबूज खातात, आहारतज्ज्ञ सांगतात गडबड! तुमचंही चुकत नाही ना..

सखी : फक्त १ वाटी साबुदाणा - बटाट्याचे करा चौपट फुलणारे, पळी पापड, उपवासाच्या कुरकुरीत पापडांची रेसिपी...

सखी : कलिंगडाची सालं म्हणजे रोपांसाठी 'अमृतच'! फेकू नका, 'या' पद्धतीने करा रोपांसाठी वापर - रोपांना येईल बहर...

सखी : उन्हाळ्यात परफ्यूम लावूनही घामाची दुर्गंधी येतेच? ५ टिप्स- परफ्यूम उडणार नाही, वाटेल फ्रेश...

सखी : गुढीपाडव्यानिमित्त आंब्याची पहिली पेटी आणली? पण आंबे नैसर्गिकरित्या पिकवले की नाही - कसे ओळखाल...

लोकमत शेती : काय खाणार? काय टाळणार? उन्हाळ्यात शरीराचे संतुलन राखण्यासाठी वाचा तज्ञ काय सांगताहेत

सखी : चैत्रगौरीसाठी हवेच गारेगार पन्हे, पाहा पन्ह्याची अस्सल मराठी पारंपरिक रेसिपी, पन्हे म्हणजे सुख!

सखी : उन्हाळ्यात इडली-डोशाचे पीठ जास्तच आंबते-फसफसते? पीठ आठवडाभर टिकण्यासाठी ‘ही’ पाहा युक्ती...

सखी : उन्हाळयात कलिंगड खा आणि त्वचेलाही लावा! मिसळा फक्त 'हे' ६ पदार्थ - करा त्वचेचे लाड!