शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समर स्पेशल

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा, केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.

Read more

महाराष्ट्र : ​​​​​​​Heatwave Alert: महाराष्ट्र होरपळणार! मुंबई-ठाण्यासह कोकणात 'तीव्र उष्णतेची लाट'; विदर्भातही पारा चढणार, तर 'या' जिल्ह्यांत पावसाचा इशारा

मुंबई : Mumbai Heatwave Alert: मुंबईकरांसाठी दिवस अतिशय 'ताप'दायक; महामुंबई पुन्हा तापणार; पारा ४२ वर जाणार

सखी : उन्हाळ्यासाठी खास लाईटवेट फॅब्रिक्स कपड्यांचे ५ सुंदर पॅटर्न, दिवसभर घामाची चिंता नको- परफेक्ट समर डेलीवेअर

सखी : केमिकलला करा बाय-बाय; घरीच करा नैसर्गिक सनस्क्रीन! तेलात मिसळा ५ पदार्थ - महागडी क्रीम मिनिटांत तयार

सखी : ऊन तापलं, सांडगे केले की नाही? पाहा पारंपरिक कृती आणि ३ टिप्स, जाळं लागणार नाही - वर्षभर टिकतील

मुंबई : पाणी पिताय ना? तापमानवाढीमुळे ‘हीट स्ट्रोक’चा धोका; काळजी घ्या अन् धोका टाळा, तज्ज्ञांचा सल्ला

सखी : कलमकारी साड्यांचा रुबाबच न्यारा.. आकर्षक, स्टायलिश लूक देणाऱ्या कलमकारी साड्यांचे ६ सुंदर प्रकार

सखी : बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणे निवडा पेस्टल कलर साडी, १० पेस्टल कलर्स-उन्हाळ्यात इतके सुंदर की नजर हटू नये..

सखी : ‘हे’ त्रास असतील तर उन्हाळ्यात चुकूनही खाऊ नये दही, तब्येत बिघडायची आणि उन्हाळा व्हायचा अवघड

सखी : उन्हाळ्यात चेहऱ्याला चुकूनही लावू नका ६ गोष्टी, येतील भरपूर पिंपल्स-डाग, वाढेल वैताग