शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समर स्पेशल

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा, केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.

Read more

सखी : Summer Special Food - उन्हाळ्यात रोज खा पारंपरिक ६ पदार्थ, पोटाला थंडावा आणि मूड राहील हॅपी हॅपी!!!!

सखी : शहाळ्यात भरपूर पाणी आहे, ते गोडच आहे हे ओळखण्याची पाहा पैसावसूल ट्रिक, परफेक्ट शहाळं निवडाल..

सखी : उन्हाळ्यातही केस मुलायम आणि चमकदार ठेवायचे? ‘या‘ २ गोष्टी दह्यात कालवून लावा-विसराल महागडी हेअर ट्रिटमेंट

सखी : उन्हाळा म्हणजे घामाच्या धारा, यंदा घामाचा त्रास-घामोळं खाज नको असेल तर चटकन करा सोपे उपाय

सखी : उन्हाळ्यात राहा कूल! ऋजुता दिवेकर सांगतात ३ उपाय-महिलांनी तर घ्यायलाच हवी १ काळजी रोज

सखी : पाणीही ठरेल पौष्टिक - उन्हाळ्यात पाण्यात मिसळा ५ पदार्थ , डिहायड्रेशन आणि थकव्याची चिंताच नाही

सखी : आंखे रातभर जगी.. डोळे थकलेत अनेकांचे, दृष्टी होतेय अधू-पाहा डोळ्यांवरचा स्ट्रेस कमी करणारे ५ उपाय

सखी : Summer Special Recipe - आंबट कैरीची करा मस्त कोशिंबीर, रेसिपी वाचूनच सुटेल जिभेला पाणी

नागपूर : अमरावतीत पारा ४२.२ अंशावर ! ठरले देशात सर्वाधिक उष्ण शहर; पुन्हा दाेन दिवस हाेरपळ

सखी : उन्हात काळवंडणार नाही, थंडीत कोरडी पडणार नाही त्वचा- फक्त ६ सवयी त्वचा ठेवतात कायम सुंदर