लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समर स्पेशल

Summer Special Latest news

Summer special, Latest Marathi News

Summer Special : उन्हाळ्यात रसरशीत गारवा देणारे पदार्थ, सरबतं आणि घरगुती सौंदर्य उपचार
Read More
Summer Care Tips : भर उन्हात रस्त्यावरची सरबतं पिता, फ्रुट डिश खाताय? 4 गोष्टी विसरलात तर तब्येत बिघडेल - Marathi News | Summer Care Tips: Do you eat fruit syrup on the street in full sun? If you forget 4 things, your health will deteriorate | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : भर उन्हात रस्त्यावरची सरबतं पिता, फ्रुट डिश खाताय? 4 गोष्टी विसरलात तर तब्येत बिघडेल

Summer Care Tips : उन्हाळ्यात बाहेर सरबत किंवा ज्यूस प्यायचाच असेल तर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याविषयी... ...

Summer Care Tips : ऊन खूप तापायला लागलं, सावधान! ६ आजारांचा वाढता धोका, काय काळजी घ्याल? - Marathi News | Summer Care Tips: weather is getting very hot, be careful! 6 Increased risk of diseases, what to take care of? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऊन खूप तापायला लागलं, सावधान! ६ आजारांचा वाढता धोका, काय काळजी घ्याल?

Summer Care Tips :लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच या तापत्या उन्हाचा त्रास होतो. पण त्यापासून दूर राहायचे असल्यास वेळीच योग्य ती काळजी घेतलेली केव्हाही चांगली. ...

उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे 5 जबरदस्त फायदे, सिझनल खरबुजावर मारा मस्त ताव - Marathi News | 5 Great Benefits Of Eating Melons In Summer, Why it is important to eat Muskmelon? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे 5 जबरदस्त फायदे, सिझनल खरबुजावर मारा मस्त ताव

Benefits of Muskmelon: पारा वाढू लागला तसे आता बाजारात उन्हाळी फळं डोकावू लागले आहेत... फळांचा राजा आंबे येऊन त्याने मार्केट व्यापून टाकण्याआधी इतर उन्हाळी फळांचा (summer fruits) मनसोक्त आस्वाद घेऊन टाका.... ...

कार मालकांनो, उन्हाळ्यात वाहनांची कुलिंग पहा, अन्यथा आगीचा भडका - Marathi News | Car owners look at the cooling of vehicles in summer otherwise a fire breaks out | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कार मालकांनो, उन्हाळ्यात वाहनांची कुलिंग पहा, अन्यथा आगीचा भडका

उन्हाळ्यात वाहनांना अचानक आग लागण्याच्या घटना वारंवार घडतात ...

Summer Care Tips : उन्हाळ्यात चहा-कॉफी नको वाटते, प्या 4 मस्त पेय, मिळवा गारेगार एनर्जी झटकन - Marathi News | Summer Care Tips: Don't take Tea-Coffee in summer, Drink 4 cool drinks, Get Energy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात चहा-कॉफी नको वाटते, प्या 4 मस्त पेय, मिळवा गारेगार एनर्जी झटकन

Summer Care Tips : आपल्याकडे असणारी पारंपरिक शीतपेये प्यायल्यास शरीराला त्याचा निश्चितच फायदा होतो. पाहूयात आपला उन्हाळा सुसह्य करण्यासाठी कोणती पेये प्यायलेली चांगली... ...

बटाट्याचे पापड कडक होतात, यंदा करा तोंडात टाकताच विरघळणारे बटाटा पापड, वाळवण स्पेशल रेसिपी - Marathi News | Desi Food: How to make potato papad, Special summer food recipe, valvan preparation | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बटाट्याचे पापड कडक होतात, यंदा करा तोंडात टाकताच विरघळणारे बटाटा पापड, वाळवण स्पेशल रेसिपी

Food And Recipe: यंदा वाळवण करायचं ठरवलंच असेल, तर हा एक चवदार पदार्थ आजच तुमच्या वाळवणाच्या (traditional food for summer) यादीत टाकून ठेवा..  करायला अगदी सोपा शिवाय जास्त काही तयारीही करावी लागल नाही... ...

Health Tips : काकडी खाल्ल्यावर पाणी पिण्याची चूक तुम्हीही करता का? नुकसान वाचून व्हाल सावध! - Marathi News | Health Tips : Drinking water after eating cucumber harmful for digestion process | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Health Tips : काकडी खाल्ल्यावर पाणी पिण्याची चूक तुम्हीही करता का? नुकसान वाचून व्हाल सावध!

Health Tips : काकडी एक असं फळ आहे ज्यात ९५ टक्के पाणी असतं आणि यात मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, मॅगनीज, व्हिटॅमिन सी आणि के असतं. ...

उन्हाळ्यात चेहरा कायम चिपचिपा, घामट दिसतो? उन्हातही चेहरा फ्रेश दिसण्याचे 7 उपाय - Marathi News | In summer, the face always looks sticky and sweaty? 7 remedies to make your face look fresh even in summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात चेहरा कायम चिपचिपा, घामट दिसतो? उन्हातही चेहरा फ्रेश दिसण्याचे 7 उपाय

उन्हाळ्यात त्वचेला थंडाव्याची आणि ताजेपणाची गरज असते. ही गरज पुरवण्यासाठी 7 उपाय केल्यास उन्हाळ्यात त्वचे राहाते फ्रेश आणि तजेलदार! ...