म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Summer Special : खरेदी करताना आणि आपले कपडे, इतर गोष्टी निवडताना थोडं ट्रेंडी व्हायची गरज आहे. पाहूयात उन्हाळा कूल आणि फॅशनेबल होण्यासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. ...
Summer Special : उन्हाळ्यामुळे उद्भवणाऱ्या त्वचेच्या समस्या आणि मुख्यत: घामोळे यांमुळे तुम्हीही वैतागले असाल तर त्यासाठी घरच्या घरी कोणते सोपे उपाय करता येतील ते पाहूया... ...
Beauty Tips For Summer: उन्हाळ्यात तेलकट त्वचा आणखीनच ऑईली होते (skin care for oily skin) आणि अगदी चिपचिपीत दिसू लागते. हे टाळून उन्हाळ्यातही फ्रेश दिसायचं असेल तर फॉलो करा या काही खास ब्यूटी टिप्स...(beauty tips for summer) ...
Summer Special Drink: उन्हाळ्यात आरोग्याच्या दृष्टिकोनातून नेहमीच्या सवयीत थोडा बदल करणं आवश्यक आहे. चहा काॅफीऐवजी लेमन टी प्याल्यास मूड तर फ्रेश होतोच सोबतच आरोग्यास इतरही फायदे होतात. ...
Summer Special : भारतातील पारंपरिक पदार्थांपैकी एक असणारा गुलकंद हा उन्हाळ्यातील अनेक समस्यांवर अतिशय गुणकारी असतो. उन्हाळ्यात तापणारे शरीर थंड ठेवण्यासाठी गुलकंदाचा (Gulkand) अतिशय चांगला उपयोग होतो. ...
Shopping Tips for Summer: उन्हाळा सुरु झाला आहे... सनस्क्रीन लोशन खरेदी (5 options for sunscreen lotion ) करण्याचा विचार असेल तर हे ५ पर्याय एकदा तपासून बघाच.. २०० रुपयांत ब्रॅण्डेड सनस्क्रीन लोशन.. ...