अंग भाजणाऱ्या उन्हाचा कहर मंगळवारी उपराजधानीत अनुभवायला आला. सकाळपासूनच सूर्याची किरणे अंगाला चटके देत होती. दुपारी तर सूर्य आगच ओकतो की काय अशी अवस्था होती. ...
शहरात गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा पारा तापला आहे. उष्णतेच्या लाटेने औरंगाबादकर हैराण झाले आहेत. शहरात मंगळवारी (दि. २१) तापमानाचा पारा ४२.६ अंशांवर पोहोचला. तापमानाने गतवर्षीची उच्चांकी पातळी गाठली असून, वैशाख वणवा पेटल्याचा अनुभव शहरवासीयांना येत ...
स्ट्रॉबेरी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असून त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठीही स्ट्रॉबेरी फायदेशीर ठरते. यामध्ये सॅलिसिलिक अॅसिड मोठया प्रमाणावर आढळून येतं जे त्वचेचा रंग उजळवण्यासाठी फायदेशीर ठरतं. ...
आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, दूध आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. दूधामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असतत. तसेच दूध आरोग्यासोबतच सौंदर्यासाठीही फायदेशीर ठरतं. ...
उन्हाळ्यामध्ये निरोगी आणि सुंदर चेहऱ्यासाठी आपण अनेक उपाय करतो. त्यासाठी बाजारात मिळणाऱ्या अनेक उत्पादनांचा वापर करण्यात येतो, जी सन टॅन दूर करण्यासाठी मदत करतात. ...
हवामान विभागाने २१ व २२ मे रोजी विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ‘रेड अलर्ट’ चा इशारा दिला होता. हवामान विभागाच्या वेबसाईटच्या माध्यमातूनही अलर्ट जारी करण्यात आला होता. परंतु रविवारीच यासंबंधीच्या अलर्टची सूचना वेबसाईटवरून हटवण्यात आली आहे. ...