Summer Special: कलिंगड, काकडी आणि कैरीचे खास उन्हाळा स्पेशल सॅलेड करुन जिभेला आणि पोटाला संतुष्ट करता येतं. उन्हाळ्यात कूल इफेक्ट देणारे हे खास फ्रूट सॅलेड तयार करणं एकदम सोपं! ...
How to make Gulkand lassi : शरीराला आणि मनाला तरतरी आणणारी लस्सी हा पदार्थ उन्हाळ्याच्या दिवसांत आपण कधी ना कधी पितोच. पण बाहेरची लस्सी पिण्यापेक्षा घरच्या घरी चांगले पदार्थ वापरुन आणि स्वच्छतेत आपणच ही लस्सी तयार केली तर? ...
How To Make Kairi Panha: उन्हाळ्याची चाहूल लागताच वेध लागतात ते कैरीचं आंबटगोड पन्हं पिण्याचे... म्हणूनच तर ही घ्या खास समर स्पेशल रेसिपी.. (summer special recipe) ...
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच आपण एसी व्यवस्थित करून घेतो, पण कुलर, पंखे यांकडे आपण लक्ष देत नाही. तर आज आम्ही आपल्याला अशी एक खास ट्रिक सांगणार आहोत, ज्यामुळे आपल्या फॅन आणि कूलरची स्पीड तर वाढेलच, शिवाय आपले बिलही कमी होईल. ...
Use of Onion: उन्हाचा कडाका आता दिवसेंदिवस चांगलाच वाढत चालला आहे. त्यामुळे आरोग्य जपण्यासाठी उन्हाचा (special care for summer) त्रास होऊ नये, यासाठी कच्च्या कांद्याचा योग्य वापर कसा करायचा ते माहिती हवंच.. ...