लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समर स्पेशल

Summer Special Latest news , मराठी बातम्या

Summer special, Latest Marathi News

Summer Special : उन्हाळ्यात रसरशीत गारवा देणारे पदार्थ, सरबतं आणि घरगुती सौंदर्य उपचार
Read More
Yoga For Summer: उन्हाळ्यात होणारा उष्णतेचा त्रास कमी करणारी ३ आसनं, मलायका अरोराचा खास सल्ला  - Marathi News | Yoga For Summer: Malaika Arora recommends 3 asanas that will help you cool down the body in this hot summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात होणारा उष्णतेचा त्रास कमी करणारी ३ आसनं, मलायका अरोराचा खास सल्ला 

Fitness Tips By Malaika Arora: उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास टाळायचा असेल तर शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी कोणती आसनं करायला पाहिजे, हे सांगते आहे बॉलीवूडची फिटनेस क्वीन मलायका अरोरा.(yoga for summer) ...

उन्हानं वाढते टॅनिंगची समस्या; पपईचे 5 प्रकारचे लेप लावा ग्लो मिळवा..स्वस्तात मस्त उपाय  - Marathi News | Summer increase the problem of tanning; Apply 5 types of papaya face pack and get glow | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हानं वाढते टॅनिंगची समस्या; पपईचे 5 प्रकारचे लेप लावा ग्लो मिळवा..स्वस्तात मस्त उपाय 

खाण्यासाठी म्हणून घरात आणलेल्या पपईचा क्लीन्जर, स्क्रबर आणि फेस पॅक म्हणून उपयोग केल्यास टॅनिंगची समस्या सहज दूर करता येते.  ...

झोपेतून उठतानाच तोंडाला-घशाला खूप कोरड पडतेय, रात्री कोरड पडल्याने जाग येते? ५ कारणं, तब्येत काहीतरी गंभीर सांगतेय, लक्ष द्या.. - Marathi News | dryness in mouth in summer 5 reasons, symptoms and how to take care | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झोपेतून उठतानाच तोंडाला-घशाला खूप कोरड पडतेय, रात्री कोरड पडल्याने जाग येते? ५ कारणं..

उन्हाळ्यात घशाला-तोंडाला कोरड पडण्याचा त्रास अनेकांना जाणवतो, एरव्हीही काहीजण ही तक्रार करतात, त्याची कारणं काय? ...

Skin Care: उन्हात जाताना भसाभस सनस्क्रीन चोपडून उपयोग नाही, सनस्क्रीन लावताना तुम्हीही करताय 5 चुका; त्वचा भाजणारच.. - Marathi News | Beauty Tips: Avoid these 5 common mistakes while applying sunscreen lotion | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हात जाताना भसाभस सनस्क्रीन चोपडून उपयोग नाही, सनस्क्रीन लावताना तुम्हीही करताय 5 चुका; त्वचा भाजण

How To Apply Sunscreen Lotion: नियमितपणे सनस्क्रिन लोशन (sunscreen) लावूनही त्वचेवर फारसा फरक दिसून येत नसेल, तर नक्कीच तुम्हीही नकळतपणे या काही चुका करत आहात.. काय बरं नेमकं चुकतंय? ...

Summer Special : कडक उन्हातून आल्याआल्या अजिबात करू नका ४ चुका, ऊन जीवावर बेतायचं... - Marathi News | Summer Special: Don't make the mistake of coming out of the scorching sun 4 mistakes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कडक उन्हातून आल्याआल्या अजिबात करू नका ४ चुका, ऊन जीवावर बेतायचं...

Summer Special : अशावेळी उन्हातून घरी किंवा ऑफिसमध्ये आल्यावर काही गोष्टीची आवर्जून काळजी घ्यायला हवी. नाहीतर तब्येतीच्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...

Rain Update | पुणेकर उकाड्याने त्रस्त; आज पावसाची शक्यता - Marathi News | punekar suffers from heat in summer chance of rain today 25 april | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rain Update | पुणेकर उकाड्याने त्रस्त; आज पावसाची शक्यता

सोमवारी पुणे शहरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता... ...

भाजून काढणाऱ्या उन्हाळ्यात खायलाच हवे पारंपरिक आंबील! पचन आणि पित्ताच्या त्रासावरही गुणकारी - Marathi News | summer specail, how to make traditional jowar/ragi ambil, nutritious dish for hot summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भाजून काढणाऱ्या उन्हाळ्यात खायलाच हवे पारंपरिक आंबील! पचन आणि पित्ताच्या त्रासावरही गुणकारी

आपले पारंपरिक पदार्थ आपल्या हवामानाला उत्तम आहेत, मात्र आता त्यांचा जरा विसर पडू लागला आहे. ...

आज नाश्त्याला काय वेगळं-भारी करणार? या अवघड प्रश्नाचं घ्या, देसी पौष्टिक गोड उत्तर.. - Marathi News | Summer Special : How to make a pancake, make perfect desi- eggless nutritious pancakes at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आज नाश्त्याला काय वेगळं-भारी करणार? या अवघड प्रश्नाचं घ्या, देसी पौष्टिक गोड उत्तर..

पॅनकेक करणं एकदम सोपं, करायला झटपट आणि खायलाही मस्त. (How to make a pancake) ...