लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समर स्पेशल

Summer Special Latest news , मराठी बातम्या

Summer special, Latest Marathi News

Summer Special : उन्हाळ्यात रसरशीत गारवा देणारे पदार्थ, सरबतं आणि घरगुती सौंदर्य उपचार
Read More
उन्हाचा पारा वाढला, शेतकरी बांधवानो आरोग्य सांभाळा - Marathi News | Summer mercury has increased, farmers brothers, take care of your health | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाचा पारा वाढला, शेतकरी बांधवानो आरोग्य सांभाळा

सध्या सर्वत्र कडक उन्हाचे दिवस सुरू आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये विशेषतः उन्हाळी लागण्याचा अनेकांना त्रास होतो. तसेच याचा परिणाम अनेकदा शेतात उन्हात काम करतांना शेतकरी बांधवांना देखील होतो. त्याकरिता काय उपाय आहेत ते वाचा सविस्तर. ...

लिंबू जास्त दिवस टिकविण्याचा सोपा उपाय, ३- ४ महिने लिंबू राहतील फ्रेश- रसरशीत  - Marathi News | Summer Special Hacks: How to keep your lemons fresh and juicy for months, How to store lemons properly, Proper method for the storage of lemons | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लिंबू जास्त दिवस टिकविण्याचा सोपा उपाय, ३- ४ महिने लिंबू राहतील फ्रेश- रसरशीत 

How To Keep Lemons Fresh And Juicy For Months: उन्हाळा सुरू होत आहे. त्यामुळे लिंबू अधिककाळ साठवून ठेवण्याचा हा सोपा उपाय माहिती करून घ्या... ...

मसाला ताक करण्याची शिल्पा शेट्टीची स्पेशल रेसिपी- ऊन बाधणार नाही, उन्हाळ्यातही राहाल कुल - Marathi News | Shilpa Shetty's Favourite Summer Drink Mint ButterMilk Recipe, masala chaas recipe, how to make masala tak in marathi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मसाला ताक करण्याची शिल्पा शेट्टीची स्पेशल रेसिपी- ऊन बाधणार नाही, उन्हाळ्यातही राहाल कुल

Masala Chaas recipe By Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीने शेअर केलेली ही रेसिपी पाहा आणि उन्हाळ्यात थंड- थंड ताक करून प्या... (Summer Drink Mint ButterMilk Recipe) ...

माठातले पाणी गारच होत नाही? २ युक्त्या, पाणी होईल गार नेहमी, मिळेल नैसर्गिक थंडावा - Marathi News | How to keep Water Cool in Matka | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :माठातले पाणी गारच होत नाही? २ युक्त्या, पाणी होईल गार नेहमी, मिळेल नैसर्गिक थंडावा

How to keep Water Cool in Matka : माठात पाणी भरुन ठेवताना काही उपाय केले तर पाणी जास्त गार होते. ...

शेतकऱ्यांना बसला फटका; बाजारातील आवक घटली - Marathi News | Farmers hit; less market incoming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना बसला फटका; बाजारातील आवक घटली

उन्हाळ कांद्याच्या दरात गेल्या ६ दिवसांमध्ये ३०० रुपये प्रतिक्विंटलने घसरण झाली असून, महागाईनुसार कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कांद्याची लागवड करून चूक केली का, असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे? ...

उन्हाळ्यात गारेगार सुपरकूल नक्की काय काय खावं? आजारी पडायचं नसेल तर? - Marathi News | Summer specail food, how to eat right and be healthy in summer? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात गारेगार सुपरकूल नक्की काय काय खावं? आजारी पडायचं नसेल तर?

उन्हाळ्यात काहीतरी छान खावंसं वाटतं, गारेगार पदार्थ आवडतात, पण ते कसे खावे? ...

लहान मुलांना सनस्क्रिन लावण्याची गरज आहे? डॉक्टर सांगतात 'या' वयोगटातल्या मुलांसाठी ते गरजेचं, कारण.... - Marathi News | Should kids need sunscreen? sunscreen is important for kids, which sunscreen is good for kids? what is the right age for applying sunscreen to kids? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लहान मुलांना सनस्क्रिन लावण्याची गरज आहे? डॉक्टर सांगतात 'या' वयोगटातल्या मुलांसाठी ते गरजेचं, कारण....

Should Kids Need Sunscreen?: सनस्क्रिन लोशन ही फक्त मोठ्यांसाठीच गरजेची गोष्ट नाही. लहान मुलांनाही सनस्क्रिन लोशनची गरज आहे, असं बालरोगतज्ज्ञ सांगत आहेत. (what is the right age for applying sunscreen to kids?) ...

उन्हाळी पिकांसाठी पाणी व्यवस्थापन कसे कराल, हे उपाय ठरतील फायदेशीर  - Marathi News | latest News How to manage water for summer crops see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळी पिकांसाठी पाणी व्यवस्थापन कसे कराल, हे उपाय ठरतील फायदेशीर 

उन्हाची दाहकता आणि पाणी टंचाई या स्थितीत उन्हाळी पिकांसाठी पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे ठरत आहे. ...