लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समर स्पेशल

Summer Special Latest news , मराठी बातम्या

Summer special, Latest Marathi News

Summer Special : उन्हाळ्यात रसरशीत गारवा देणारे पदार्थ, सरबतं आणि घरगुती सौंदर्य उपचार
Read More
समर फूड स्पेशल : उन्हाळ्यात करा करकरीत कैरीचं आंबटगोड वरण, पाहा २ पारंपरिक चमचमीत रेसिपी - Marathi News | How to make kairi amti, kairicha varan recipe in marathi, how to make dal using kairi or raw mango, kairi amti recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :समर फूड स्पेशल : उन्हाळ्यात करा करकरीत कैरीचं आंबटगोड वरण, पाहा २ पारंपरिक चमचमीत रेसिपी

How to Make Amti or Dal Using Kairi: कैरीचं वरण किंवा कैरीची आमटी हा उन्हाळ्यातला एक खास पदार्थ. बघा अगदी सोप्या पद्धतीने कैरीचं वरण कसं करायचं. (kairicha varan recipe in marathi) ...

उन्हाळ्यात त्वचेवर येणारी खाज आणि घामोळ्या दूर करण्याचे घरगुती उपाय! - Marathi News | Home remedies for body itching and prickly heat in summer | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :उन्हाळ्यात त्वचेवर येणारी खाज आणि घामोळ्या दूर करण्याचे घरगुती उपाय!

Home Remedies For Itching: तुम्हालाही या त्रासाला सामोरे जावे लागत असेल तर त्यावर उपाय म्हणून आम्ही काही टिप्स तुम्हाला देणार आहोत. ...

फ्रीजमधील थंड पाणी प्यायल्याने वाढतो लठ्ठपणा, तुम्हालाही असेल सवय तर लगेच बदला! - Marathi News | Drinking cold water from the fridge increases obesity, know other side effects | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :फ्रीजमधील थंड पाणी प्यायल्याने वाढतो लठ्ठपणा, तुम्हालाही असेल सवय तर लगेच बदला!

Fridge Water Side Effects: अनेकांना हे माहीत नसतं की, फ्रिजमधील पाणी प्यायल्याने अनेक गंभीर समस्या होऊ शकतात. ज्यांचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. ...

दरवर्षी नवा माठ कशाला? जुन्या माठातलं पाणीही होईल फ्रिजसारखं थंडगार- बघा आजीने सांगितलेला उपाय - Marathi News | summer special: How to use old math or matka for cool water, how to reuse old math or matka for making water cool in summer?  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दरवर्षी नवा माठ कशाला? जुन्या माठातलं पाणीही होईल फ्रिजसारखं थंडगार- बघा आजीने सांगितलेला उपाय

How To Reuse Old Math Or Matka For Cool Water: जुन्या माठातलं पाणी थंड होत नाही, असं वाटून दरवर्षी नवा माठ आणत असाल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा. (Summer Special) ...

अभिनेत्री भाग्यश्री सांगते कैरी घालून ठेचा करण्याची उन्हाळा स्पेशल रेसिपी- करून बघा झणझणीत बेत - Marathi News | Actress bhagyashree shared summer special maharashtrian thecha recipe, how to make thecha by adding kairi, thecha recipe using kairi or raw mango, spicy kairi chutney recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अभिनेत्री भाग्यश्री सांगते कैरी घालून ठेचा करण्याची उन्हाळा स्पेशल रेसिपी- करून बघा झणझणीत बेत

Maharashtrian Thecha Recipe by Actress Bhagyashree महाराष्ट्रीयन लोकांच्या जेवणात हमखास असणाऱ्या ठेच्याला उन्हाळ्यात कसा कैरीचा मस्त ट्विस्ट द्यायचा, हे अभिनेत्री भाग्यश्री सांगते आहे. (summer special thecha recipe) ...

उन्हाळ्यात सब्जाचं जास्त सेवनही ठरू शकतं त्रासाचं; वैद्यांनी दिला याबाबत खास सल्ला - Marathi News | Benefits of sabja seeds and who should not eat sabja in summer | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :उन्हाळ्यात सब्जाचं जास्त सेवनही ठरू शकतं त्रासाचं; वैद्यांनी दिला याबाबत खास सल्ला

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सब्जाच्या सेवनाने आपल्याला बरेच आरोग्यवर्धक लाभ मिळतात. पण काहींना सब्जाच्या अतिसेवनाने त्रासही होऊ शकतो. तेच जाणून घेऊ.. ...

जेवणात रंगत आणणारं आलिया भटच्या आवडीचं बीटरुट सॅलेड- बघा तिनेच सांगितलेली व्हायरल रेसिपी - Marathi News | Alia Bhatt's favorite beet root salad, How to make beet root salad, beet root salad recipe by alia bhatt, summer special viral recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेवणात रंगत आणणारं आलिया भटच्या आवडीचं बीटरुट सॅलेड- बघा तिनेच सांगितलेली व्हायरल रेसिपी

Alia Bhatt's Favorite Beet Root Salad: उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात दही घालून केलेली कोशिंबीर किंवा एखादं सॅलेड पाहिजेच असतं. म्हणूनच बघा आलिया भट सांगतेय ती बीटरुट सॅलेड रेसिपी. (How to make beet root salad) ...

माठ विकत आणताना तपासून घ्या ३ गोष्टी, पाणी होईल फ्रिजसारखं गारेगार- करा पैसावसूल खरेदी  - Marathi News | How to choose perfect matka or math for summer, Math or matka shopping for summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :माठ विकत आणताना तपासून घ्या ३ गोष्टी, पाणी होईल फ्रिजसारखं गारेगार- करा पैसावसूल खरेदी 

How To Choose Perfect Matka Or Math For Summer: उन्हाळ्यासाठी माठाची खरेदी करणार असाल तर या काही गोष्टी तपासून घ्या. जेणेकरून तुमची माठाची खरेदी अगदी परफेक्ट होईल. (Math or matka shopping for summer) ...