शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समर स्पेशल

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा, केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.

Read more

सखी : उन्हाळ्यात दही फक्त खाऊ नका केसांनाही लावा! निर्जीव, राठ केसही होतील मऊमुलायम - स्वस्तात मस्त देसी जुगाड...

सखी : चमचाभर दह्यात घाला चिमूटभर हळद, त्वचेला मिळतील ५ जादुई फायदे, पाहा नेमकं करायचं काय

सखी : गोड ते तिखट - उन्हाळ्यात ताक प्या ५ प्रकारे, विविध रेसिपी करा आणि पोटाला द्या थंडावा

सखी : गव्हाची चपाती की ज्वारीची भाकरी? उन्हाळ्यासाठी कोणता पर्याय बेस्ट - कोणत्या ऋतूत काय खावे?

सखी : १० मिनिटांत करा चविष्ट वन पॉट रस्सम राइस, चवीला एकदम भारी, पोटासाठी उत्तम

सखी : पाच मिनिटांत करा आंबट - तिखट लेमन राइस, पचनासाठी उत्तम आणि कितीही खाल्ला तरी मन भरत नाही ....

सखी : Summer Recipes : उन्हाळ्यात करा थंडावा देणारा नाश्ता, काकडीचे धिरडे खा पोटभर अजिबात बाधत नाही

सखी : उन्हाळ्यात दही खाताना ३ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर तब्येतीला फायदा होण्याऐवजी आजारीच पडाल

सखी : उन्हाळ्यात प्रोटीनचा स्वस्तात मस्त खजिना, 'हे' पदार्थ प्या- प्राेटीन्सची कमतरता चटकन भरून निघेल..

सखी : Summer Special : ३ प्रकारचे नैसर्गिक स्क्रब करतात त्वचा स्वच्छ , चेहरा दिसेल कोमल - तेजस्वी