अहमदनगर -: शिर्डी लोकसभा मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.४ टक्के मतदान
तासभराने रेल्वे सेवा सुरू झाली. ठाण्यामध्ये तांत्रिक बिघाडामुळे खोळंबलेली.
नाशिक : येथील आरोग्य विद्यापीठाच्या गेस्ट हाऊस परिसरातील एका खोलीत दडून बसलेल्या बिबट्याला नाशिक वनपरिक्षेत्राच्या वन्यजीव रेस्क्यू पथकाने शिताफीने भुलीचे औषध देऊन 2 तासांच्या अथक परिश्रमाने जेरबंद केले.
शिर्डी लोकसभेसाठी सकाळी ९ वाजेपर्यंत 6.4 टक्के मतदान.
सुलोचना दीदी या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. त्यांनी 50 मराठी आणि 250 हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटसृष्टीतील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले आहे.