लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुखदा खांडकेकर

सुखदा खांडकेकर

Sukhada khandkekar, Latest Marathi News

सुखदा खांडकेकर ही कथ्थक नृत्यांगणा आहे. हीच तर प्रेमाची गंमत आहे या नाटकात सुखदाने डॉ.अमोल कोल्हेंसोबत भूमिका साकारली होती. धरा की कहानी या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे.संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे. बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका सुखदाने साकारली होती.सुखदाचा युट्यूबवरील अनसेन्सॉर्ड हा चॅट शोसुद्धा प्रसिद्ध आहे. सुखदाने गुरूकूल, उमराव असे अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. सुखदा १ फेब्रुवारी, २०१३ रोजी अभिनेता अभिजीत खांडकेकरसोबत लग्न केले. Tag plz
Read More
अभिजीत खांडकेकरच्या पत्नीने शेअर केली रोमँटिक पोस्ट, तीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | Abhijeet Khandkekar's wife shared a romantic post, she is also a famous actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिजीत खांडकेकरच्या पत्नीने शेअर केली रोमँटिक पोस्ट, तीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिनेता अभिजीत खांडकेकर (Abhijeet Khandkekar) हा त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बराच अ‍ॅक्टिव्ह असतो. ...

या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का ?, अभिनया इतकीच तिच्या सौंदर्याची असते चर्चा - Marathi News | Actress Sukhada khandkekar bikini in home renovation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का ?, अभिनया इतकीच तिच्या सौंदर्याची असते चर्चा

ती सध्या अहिल्याबाई होळकर या मालिकेत द्वारकाबाईची भूमिका साकारते आहे. ...

'नवीन सुरूवात!', 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील गुरूनाथने दिली चाहत्यांना ही गुड न्यूज - Marathi News | Mazya Navryachi Bayko Fame Gurunath Aka Abhijeet Khandkekar shared good news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नवीन सुरूवात!', 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील गुरूनाथने दिली चाहत्यांना ही गुड न्यूज

नुकतेच अभिजीत खांडकेकर आणि सुखदाने चाहत्यांना सोशल मीडियावर आनंदाची वार्ता सांगितली आहे. ...

'या' प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मालिकेतल्या द्वारकाबाई - Marathi News | Dwarkabai Aka Sukhada Khandkekar from Punyashlok Ahilyabai Holkar Serial is wife of this famous actor, check who is that | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मालिकेतल्या द्वारकाबाई

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रचंड हिट ठरत आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या ऐतिहासिक मालिकेने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली होती. ...

कपल गोल्स,अभिजीत खांडकेकरचे पत्नी सुखदासह क्लासी फोटोशूट तुम्ही पाहिले का ? - Marathi News | Couple goals! Abhijeet Khandkekar with wife Sukhada Khandkekar Romantic Photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कपल गोल्स,अभिजीत खांडकेकरचे पत्नी सुखदासह क्लासी फोटोशूट तुम्ही पाहिले का ?

अभिजीत खांडकेकर पत्नी सुखदासह सोशल मीडियावर विविध अंदाजातील फोटो शेअर करत कपल गोल्स देत असतो. दोघांची लव्हस्टोही हटके आहे. ...

राजा राणीची गं जोडी..! अभिजीत खांडकेकर आणि त्याची पत्नी सुखदाचे रोमँटिक फोटो होतायेत व्हायरल, पहा हे फोटो - Marathi News | King and Queen's pair ..! Abhijeet Khandkekar and his wife Sukhda's romantic photos are going viral, see these photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :राजा राणीची गं जोडी..! अभिजीत खांडकेकर आणि त्याची पत्नी सुखदाचे रोमँटिक फोटो होतायेत व्हायरल, पहा हे फोटो

सोशल मीडियावर अभिजीत खांडकेकर आणि सुखदाचे ट्रेडिशनल लूकमधील रोमँटिक फोटो व्हायरल होताना दिसत आहे. ...

अभिजीत खांडकेकर पत्नीचा मराठमोळा साज पाहून झाला फिदा, पहा एकापेक्षा एक सुंदर फोटो! - Marathi News | Sukhada khandkekar looks beautiful in black color saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिजीत खांडकेकर पत्नीचा मराठमोळा साज पाहून झाला फिदा, पहा एकापेक्षा एक सुंदर फोटो!

हे स्त्रीचे कपडे, हे पुरूषांचे कपडे अशा मानसिकतेला आता ‘राम राम’ करूया, अभिजित खांडकेकरची पोस्ट चर्चेत - Marathi News | Abhijeet Khandkekar Wear Saree In Differnet Way Share Photo On Instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे स्त्रीचे कपडे, हे पुरूषांचे कपडे अशा मानसिकतेला आता ‘राम राम’ करूया, अभिजित खांडकेकरची पोस्ट चर्चेत

या फोटोच्या माध्यमातून पारंपरिक वस्त्रांचा वापर करण्याचाही संदेश त्याने चाहत्यांना दिला आहे. नुसता संदेशच दिला असे नाही तर याची सुरुवात त्याने स्वतःपासून केली आहे. ...