नगर जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ज्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, मग त्यावरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो छापायचा का? असा प्रतिप्रश्न विखे पाटील यांनी केला आहे ...
पाटणी येथील एका कार्यक्रमात बोलताना सुजय विखे यांनी पंकजा मुंडेंवर स्तुतीसुमने उधळली. तसेच, मोनिकाताई म्हणाल्या तुम्ही आमच्या मनातल्या, मी म्हटलं मुख्य लावू नका पुन्हा त्यांची अडचण. ...
विखे पाटील आणि शरद पवार यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वांनाच परिचीत आहे. त्यातही, शरद पवार यांचे अहमदनगर जिल्ह्यात जातीने लक्ष असते. त्यामुळे, लोकसभा निवडणुकांवेळी सुजय विखेंना आघाडीकडून तिकीट न मिळाल्याने ते भाजपात गेले होते. ...