सुजय विखे पाटील यांनी एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल चार उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. त्यांनी चार अर्ज का दाखल केले याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु, सुजय यांच्या उमेदवारी अर्जानंतर त्यांच्या पत्नीने देखील उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
३७ वर्षांचे सुजय न्यूरो सर्जन असून त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. त्यांच्याकडे ४ कोटी ९१ लाख ७६ हजार ९९६ जंगम मालमत्ता, तर स्थावर मालमत्ता ६ कोटी २५ लाख ७९ हजार ४४३ रुपये आहे ...
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून डॉ.सुजय विखे यांनी नुकताच अर्ज दाखल केला. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल व्दिवेदी यांच्याकडे त्यांनी अर्ज दाखल केला. ...