Tembhu Yojana एखादी योजना लागू होईपर्यंत त्याची उत्सुकता असते; पण एकदा त्याचा लाभ घेतला की त्यावर हक्क सांगितला जातो. मग, पाणी वापराचे बिल व पाणीपट्टी वेळेवर भरण्याकडे दुर्लक्ष होते. ...
शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविल्याने साखर आयुक्तांनी आरआरसी कारवाई केलेल्या भैरवनाथ आलेगाव, भैरवनाथ लवंगी व भीमाशंकर या साखर कारखान्यांची थकबाकी चुकती केली आहे. ...
सन २०२४-२५ च्या ऊस गाळप हंगामात शेतकऱ्यांच्या एफआरपीचे सुमारे ५७ कोटी ३२ लाख रुपये थकीत ठेवल्याप्रकरणी साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांनी ८ साखर कारखान्यांवर जप्तीच्या कारवाईचे आदेश दिले. ...
Sugarcane FRP 2024-25 पंधरा दिवसांत चार साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांचा हिशोब चुकता केला असला तरी आजही जिल्ह्यातील अकरा कारखान्यांचा थकबाकीचा आकडा १०५ कोटी इतका आहे. ...
चंद्रराव तावरे यांच्या वयावर अजित पवार बोलतात, त्यांचे वय झाले, त्यांची स्मरणशक्ती कमी झाली, त्यांना विस्मरण होत आहे, चंद्रराव तावरे हे तुमचे काका शरद पवार यांच्याच वयाचे आहेत, याचे तरी भान अजित पवार यांनी ठेवावे. ...
तुम्ही मला खुष करा, मी तुम्हाला खुश करतो.पॅनल टु पॅनल मतदान करा, मी पाच वर्षात पाचशे कोटी रुपये माळेगावला देतो,असे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी सभासदांना दिले. ...
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात यंदा उसाच्या क्षेत्रात तब्बल १३ हजार हेक्टरने वाढ झाली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांच्या आगामी गळीत हंगामात सुमारे ११ लाखांनी उसाच्या उत्पादनात वाढ होईल असा अंदाज आहे. ...