केंद्र सरकारने सप्टेंबरचा साखर विक्री कोटा २३.५ लाख टन दिला असला तरी बाजारातील साखरेची मागणी आणि शिल्लक साखर पाहता आगामी काळात दरात वाढ होण्याची शक्यता आहे. ...
रब्बी २०२५-२६ हंगामासाठी अन्नधान्य पिके, वाणिज्यिक पिके व तेलबिया अंतर्गत पिक प्रात्यक्षिके या घटकासाठी शेतकरी गटांनी अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. ...
सध्या भारतामध्ये विकल्या जाणाऱ्या पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रित केले जात आहे. भारतात उसापासून व धान्यापासून जवळपास १,६८५ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन घेतले जात आहे. ...
हिंगणगाव येथील रणजित भोईटे हे आयटी क्षेत्रातील १० वर्षांची नोकरी सोडून गावी ७० एकर शेतीचे व्यवस्थापन पाहू लागलेत. यामधील २० एकर क्षेत्रातील आंबा बागेतून दरवर्षी ५० लाखांचे उत्पादन घेतात. ...
कारखान्याने उच्चांकी उसदराची परंपरा कायम राखल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. गुरुवारी (दि. २८) जिजाऊ सभागृहात आयोजित संचालक मंडळाच्या मासिक सभेत हा निर्णय घेण्यात आला. ...
जमीन विक्री व्यवहारातून मिळणारा निधी कारखान्याचे थकीत कर्ज, शेतकऱ्यांची ऊस बिले, कामगारांचे पगार आणि शासकीय कर यांसारख्या देण्यांसाठी वापरला जाणार आहे. ...