हंगाम २०२३-२०२४ मध्ये माळेगाव सहकारी कारखान्याने १३ लाख २७ हजार ९०८.६५३ मे. टनाचे गाळप केले आहे. रिकव्हरी उतारा १२.०२३ मिळालेली असून एकूण १५,२०,००० क्विंटल साखर पोती उत्पादन झालेली आहे. ...
केंद्र सरकारने यंदाच्या ऊसगाळप हंगामात उसाचा रस, साखरेचा पाक व बी हेवी मोलॅसिससह सर्वच कच्च्या मालापासून इथेनॉल निर्मिती करण्याची मुभा देण्याचा निर्णय घेतल्याने अतिरिक्त ४०२ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती होणार आहे. ...
अभियांत्रिकीपर्यंतचे उच्च शिक्षण घेतलेले बोरगाव (ता. वाळवा) येथील रामराव सीताराम पाटील या तरुणाने नोकरीच्या मागे न धावता आपल्या शेतीला आधुनिकतेची जोड देऊन फायदेशीर केली आहे. ...
साखर कारखाने आणि डिस्टिलरीजना तेल कंपन्यांशी झालेल्या करारानुसार २०२४-२५ च्या हंगामासाठी उसाचा रस, बी-हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करण्यास परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ...
Loan for Sugar Factories in Maharashtra राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) यांच्याकडून मार्जिन लोन योजनेअंतर्गत राज्य शासनास पाच साखर कारखान्यांसाठी ५९४.७६ कोटी प्राप्त झाले आहेत. ...
कोल्हापूर जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे जिल्ह्यातील ४७,८९१ हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली जाऊन १ लाख ६२ हजार ८०० शेतकऱ्यांचे सुमारे १२२.४२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ...