कोल्हापूर जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकरी असल्याने येथे आर्थिक वर्षानुसार पीक कर्जाची परतफेड केली होत नाही. त्यामुळे एकाच वर्षांत दोन वेळा कर्जाची उचल दिसत असल्याने त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहावे लागले होते. ...
जिल्ह्याच्या पूर्व भागातील दुष्काळी पट्टयात सिंचन योजनांचे पाणी पोहोचल्यामुळे उसाचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल १४ हजार २३४ हेक्टरने क्षेत्रात वाढ झाली आहे. ...
शेतात काम करताना अनेक वेळा ऊस, गवताची कुसळे लागून अंगावर जखमा होतात. विशेषतः पावसाळ्यात हे प्रमाण अधिक असते. अंगाला खाज सुटून त्या जखमेला पाणी सुटू लागते. ...
उच्च शिक्षणाचा उपयोग नोकरी पेक्षा स्वतःच्या शेतात केला तर शेतीचा शाश्वत विकास होतोच. त्याचबरोबर सामाजिक सेवाही पार पाडण्याचा आनंद मिळतो. या दृष्टीने पेठ वडगांव (ता. हातकणंगले) येथील मच्छिंद्र शिवराम कुंभार यांचे उच्च शिक्षित कुटुंब शेतात रमले आहे. ...
दौंड येथील विसर्ग कमी-अधिक प्रमाणात सातत्याने चालू असून यामुळे उजनी पाणी पातळी गेल्या २५ दिवसात २० टक्के वाढली आहे. तर जून महिन्यात एकूण १७२ मि. मी. पावसाची नोंद झाली. ...
ऊसतोड झाल्यानंतर शेतामध्ये शिल्लक राहिलेला उसाचा पाला जिल्ह्यातील बहुतांश लोक पाचट जाळत आहेत, त्यामुळे हवेचे प्रदूषण होत आहे. उसाचे पाचट न माळता ते कुट्टी करून शेतामध्ये कुजवल्यास त्यापासून उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत पिकाला उपलब्ध होते. ZP Schemes for ...
सरकारच्या जलसंपदा विभागाने सहकारी शेती, lift irrigation उपसा सिंचन योजनेवरील ऊस, केळी व अन्य पिकांसाठी १३०० रुपये असलेली हेक्टरी पाणीपट्टी दहा पट वाढवून १३ हजार केली होती. ...
दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर डिस्टीलरी प्रकल्पाचा परवाना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी सायंकाळी तडकाफडकी निलंबित केला. ...