लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऊस

sugarcane Drip Irrigation Information in Marathi

Sugarcane, Latest Marathi News

Sugarcane ऊस हे नगदी पीक म्हणून सिंचनाची सोय असलेल्या भागातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे.
Read More
Sugar Crushing Season: अखेर साखर गाळप संपलं; यंदाचा हंगाम 'गोड' न ठरता 'कडवट' ठरला वाचा सविस्तर - Marathi News | latest news Sugarcane Crushing Season: Sugar crushing is finally over; This year's season turned out to be 'bitter' rather than 'sweet' Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अखेर साखर गाळप संपलं; यंदाचा हंगाम 'गोड' न ठरता 'कडवट' ठरला वाचा सविस्तर

Sugarcane Crushing Season : राज्यात अखेर २०२४-२५ या गाळप हंगामाची सांगता झाली आहे. साखर आयुक्तालयाने अंतिम गाळप (Sugarcane Crushing Season) अहवाल जाहीर केला असून यंदा २०० साखर कारखान्यांनी गाळप केले. वाचा सविस्तर (Sugarcane Crushing Season) ...

कोल्हापूर जिल्ह्यातील हा कारखाना २०१० मधील शेतकऱ्यांची शिल्लक एफआरपी येत्या महिन्याभरात देणार - Marathi News | This factory in Kolhapur district will pay the remaining FRP of farmers in 2010 within the next month | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापूर जिल्ह्यातील हा कारखाना २०१० मधील शेतकऱ्यांची शिल्लक एफआरपी येत्या महिन्याभरात देणार

चंदगड तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या दौलत कारखान्याला बोलल्याप्रमाणे केडीसीसीच्या कर्जातून मुक्त केले असून, तासगावकरच्या काळातील २०१० मधील शेतकऱ्यांची शिल्लक एफआरपी येत्या महिन्याभरात देणार आहे. ...

केंद्र सरकारकडून एफआरपीत वाढ; पण याचा शेतकऱ्यांना होणार किती फायदा? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Central government increases FRP; But how much will this benefit farmers? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केंद्र सरकारकडून एफआरपीत वाढ; पण याचा शेतकऱ्यांना होणार किती फायदा? जाणून घ्या सविस्तर

Sugarcane FRP 2024-25 केंद्र सरकार एफआरपीत दरवर्षीच वाढ करीत असले तरी तोडणी वाहतूक त्याहीपेक्षा अधिक वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात पडणाऱ्या रकमेत वाढ होताना दिसत नाही. ...

गुऱ्हाळघरांचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या 'या' जिल्ह्यातील गुऱ्हाळघरांना घरघर; शेतकऱ्यांची पाठ - Marathi News | The slums of this district, known as the district of slums, are in shambles; Farmers' backs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गुऱ्हाळघरांचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या 'या' जिल्ह्यातील गुऱ्हाळघरांना घरघर; शेतकऱ्यांची पाठ

Jaggery Factory : साखर कारखाने हमी भाव देत असल्याने शेतकरी गुन्हाळघराकडे पाठ फिरवत आहेत. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात केवळ १० गुऱ्हाळघरे शिल्लक राहिली आहेत. ...

युद्धामुळे साखर, दूध निर्यातीवर होणार का परिणाम? बाजारपेठेत काय स्थिती; वाचा तज्ञांचे मत - Marathi News | Will the war affect sugar and milk exports? What is the situation in the market; Read the experts' opinion | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :युद्धामुळे साखर, दूध निर्यातीवर होणार का परिणाम? बाजारपेठेत काय स्थिती; वाचा तज्ञांचे मत

Agriculture Market : भारत-पाकिस्तान युद्धामुळे सामान्य माणसांमध्ये चिंता आहे. हे जरी खरे असले तरी सध्या युद्धाचा इतक्या लवकर परिणाम जाणवणार नाही. ...

अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत हा जिल्हा राज्यात दुसरा; तब्बल ४३२ उद्योगांची उभारणी - Marathi News | This district is second in the state in the food processing industry scheme; As many as 432 industries have been set up | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत हा जिल्हा राज्यात दुसरा; तब्बल ४३२ उद्योगांची उभारणी

anna prakriya yojana केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत वैयक्तिक घटकामध्ये सन २०२४-२५ मध्ये जिल्ह्यामध्ये ४१५ लक्षांक पैकी ४३२ प्रक्रिया उद्योगांना मंजुरी मिळालीआहे. ...

शेतकरी म्हणतोय निम्मे उत्पन्न देतो; पण माझी शेती कोणी वाट्याने करता का? - Marathi News | The farmer says he gives half of his income; but does anyone farm my land in return? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी म्हणतोय निम्मे उत्पन्न देतो; पण माझी शेती कोणी वाट्याने करता का?

वाट्याची (उत्पन्नातील हिस्सा) शेती करण्याची पद्धत हळूहळू संपुष्टात येत आहे. निम्मे उत्पन्न देतो; पण कोणी शेती करता का? अशी म्हणण्याची वेळ बड्या शेतकऱ्यांवर आली आहे. ...

Sugarcane : आता गुऱ्हाळांनाही घ्यावा लागणार परवाना; द्यावी लागणार गाळपाची सर्व माहिती - Marathi News | Sugarcane: Now even sugarcane growers will have to obtain a license; all information about crushing will have to be provided | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता गुऱ्हाळांनाही घ्यावा लागणार परवाना; द्यावी लागणार गाळपाची सर्व माहिती

केंद्रीय ग्राहक कल्याण, अन्न  सार्वजनिक पुरवठा मंत्रालयाने हा निर्णय घेतला असून १९६६ च्या साखर नियंत्रण कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. ...