लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऊस

sugarcane Drip Irrigation Information in Marathi

Sugarcane, Latest Marathi News

Sugarcane ऊस हे नगदी पीक म्हणून सिंचनाची सोय असलेल्या भागातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे.
Read More
देशात ६१ लाख टन साखरेचे उत्पादन;उत्तर प्रदेश अव्वल,सर्वाधिक कारखाने असणाऱ्या महाराष्ट्राची घसरण - Marathi News | 61 lakh tonnes of sugar production in the country; Uttar Pradesh tops, Maharashtra, which has the most factories, declines | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशात ६१ लाख टन साखरेचे उत्पादन;उत्तर प्रदेश अव्वल,सर्वाधिक कारखाने असणाऱ्या महाराष्ट्राची घसरण

गेल्या वर्षाच्या तुलनेत २९ कारखान्यांची धुराडी सुरू न झाल्याने सुमारे १३१ लाख टन उसाचे गाळप कमी झाले ...

Ustod Kamgar : साखर सम्राटांच्या जिल्ह्यात ऊसतोड मजुरांची परवडच; महामंडळाचा लाभ कधी मिळणार? - Marathi News | Ustod Kamgar : Sugarcane harvesting laborers are struggling due to lack of facilities; When will the corporation get the benefits? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ustod Kamgar : साखर सम्राटांच्या जिल्ह्यात ऊसतोड मजुरांची परवडच; महामंडळाचा लाभ कधी मिळणार?

साखर सम्राटांचा पट्टा म्हणून सांगली जिल्ह्याची स्वतंत्र ओळख आहे. सतरा साखर कारखाने जिल्ह्यात आहेत. म्हणजे येथे ऊस लागवडीचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे. ...

देशभरातील ४७२ साखर कारखान्यांतून किती ऊस गाळप अन् किती साखर उत्पादन - Marathi News | How much sugarcane is crushing and how much sugar is produced from 472 sugar factories across the country? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशभरातील ४७२ साखर कारखान्यांतून किती ऊस गाळप अन् किती साखर उत्पादन

१५ डिसेंबर २०२४ अखेर देशभरातील ४७२ साखर कारखान्यांतून ऊस गाळप आणि साखर उत्पादन वेगाने सुरु असून त्यातून ७२० लाख टन उसाचे गाळप झाले आहे. ...

Us Sheti : परवडत नाही, म्हणून ऊसशेती कशी सोडणार? काय म्हणता आहेत तज्ञ, वाचा सविस्तर - Marathi News | Us Sheti : Can't afford it, so how can we leave sugarcane farming? What do experts say, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Us Sheti : परवडत नाही, म्हणून ऊसशेती कशी सोडणार? काय म्हणता आहेत तज्ञ, वाचा सविस्तर

ऊस शेतीला सुरुवात होऊन आता ५०-६० वर्षे झाली. सुरुवातीला जे उत्पादन मिळत होते, ते १५-२० वर्षानंतर मिळेनासे झाले. शेतकऱ्यांना यावर योग्य मार्गदर्शन मिळाले नाही. उत्पादन पातळी टिकविण्यासाठी त्याने रासायनिक खते जास्त वापरण्याचा चुकीचा मार्ग अवलंबिला. ...

उच्चांकी ऊसदरात अग्रेसर असणाऱ्या दत्त दालमियाचा पहिला हप्ता जाहीर; कसा दिला दर - Marathi News | The leader in the highest sugarcane price giving datta dalmia sugar factory how muc first installment announced for farmer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उच्चांकी ऊसदरात अग्रेसर असणाऱ्या दत्त दालमियाचा पहिला हप्ता जाहीर; कसा दिला दर

Datta Dalmia Sugar उच्चांकी साखर उताऱ्याप्रमाणे उच्चांकी ऊसदरात अग्रेसर असणाऱ्या आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त दालमिया भारत शुगर साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामातील तुटलेल्या उसाला प्रतिटन ३३०० पहिली उचल देणार आहे. ...

Farmer Success Story : घरच्या घरी बनवलेल्या उसाच्या रोपांनी दिले एकरी ११५ टन उत्पन्न; वाचा सविस्तर  - Marathi News | Farmer Success Story : Home based grown sugarcane seedlings yielded 115 tons per acre; read in details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Success Story : घरच्या घरी बनवलेल्या उसाच्या रोपांनी दिले एकरी ११५ टन उत्पन्न; वाचा सविस्तर 

खात्रीशीर घरचे उसाचे बेणे निवडून त्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करून एकरी ११५ टन उच्च उत्पादन दौंड तालुक्यातील खुटबाव येथील शेतकरी महादेव दत्तोबा शेलार यांनी घेतले आहे. ...

Farmer Success Story : दौंड तालुक्यातील कापसे बंधूंची कमाल; सहा एकर तूर शेतीवर ड्रोनने फवारणी अन् एका झाडाला बाराशे शेंगा - Marathi News | Farmer Success Story : The hard work of Kapse brothers from Daund taluka; Twelve hundred pods from one pigeon pea plant tree | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Success Story : दौंड तालुक्यातील कापसे बंधूंची कमाल; सहा एकर तूर शेतीवर ड्रोनने फवारणी अन् एका झाडाला बाराशे शेंगा

दौंड तालुक्यातील वडगाव दरेकर येथील कापसे बंधूंनी भीमा नदीच्या पाण्यावर प्रतिकूल परिस्थितीतून तुरीचे पीक फुलवले आहे. ...

शेतकऱ्यांनो ऊस नोंदीसाठी आता ही कागदपत्रे बंधनकारक; साखर आयुक्तांचा आदेश - Marathi News | Farmers, these documents are now mandatory for sugarcane registration; Sugar Commissioner orders | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो ऊस नोंदीसाठी आता ही कागदपत्रे बंधनकारक; साखर आयुक्तांचा आदेश

ऊस उत्पादनाच्या अंदाजात तफावत येत असल्याने साखर उद्योगाचे धोरण ठरविणे अडचणीचे होत आहे. ...