राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
मागील वर्षी राज्यात गाळप हंगाम घेतलेल्या १०८ साखर कारखान्यांपैकी केवळ दोन साखर कारखान्यांनी दोन कोटी ५ लाख इतकी एफआरपी थकवली असून, हे दोन्ही कारखाने सोलापूर जिल्ह्यातील आहेत. ...
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा साखर उद्योगात राज्यात नावलौकिक आहे. मागील हंगामात सोमेश्वर कारखान्याने गतवर्षीच्या उसाला राज्यात जादा दर दिला आहे. ...
शासनाने प्रतिक्विंटल ३ हजार ४०० रुपये एफआरपी जाहीर केली आहे. एफआरपीच्या रकमेतून वाहतूक खर्च वजा केला जातो. परंतु, हा खर्चही अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही. ...
ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून आता ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांच्या मदतीला यंत्र आले आहेत. (Sugarcane Harvesting Machine) ...