मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समिती हा निर्णय घेण्यात येणार असून, या बैठकीला उपमुख्यमंत्री व जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. ...
येणारा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच ऊस तोडणी व वाहतूक दरात वाढ करण्याची मागणी ऊस तोडणी कामगार व वाहतूक संघटनेतून होत आहे. उसाला तीन हजार रुपये प्रतिटन दर देण्याची मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. ...
गेल्या हंगामातील उसाला एफआरपीपेक्षा अधिक पैसे दिलेले पुणे आणि अहमदनगर परिसरातील साखर कारखान्यांचा आदर्श घेतल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील ४०० रुपयांच्या दुसऱ्या हप्त्याची कोंडी फुटणार आहे. ...
वारणा सहकारी साखर कारखान्याने मार्चमध्ये ऊस पुरवठा करणाऱ्या भाग्यवंत शेतकऱ्यांना बुलेट, परदेशवारीची संधी मिळणार आहे. त्यामुळे किमान यंदातरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार आहेत. ...