लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऊस

sugarcane Drip Irrigation Information in Marathi , मराठी बातम्या

Sugarcane, Latest Marathi News

Sugarcane ऊस हे नगदी पीक म्हणून सिंचनाची सोय असलेल्या भागातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे.
Read More
दोन वर्षांपासून साखरेला चांगला भाव मग कारखान्यांना शॉर्ट मार्जिन कसे? कारवाई करून उसाची बिलं द्या - Marathi News | Sugar prices have been good for two years, so how can factories have short margins? Take action and pay sugarcane bills | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दोन वर्षांपासून साखरेला चांगला भाव मग कारखान्यांना शॉर्ट मार्जिन कसे? कारवाई करून उसाची बिलं द्या

गेल्या दोन वर्षांपासून घाऊक बाजारात साखरेला चांगला भाव आहे. यंदाही प्रतिकिलो ३८ ते ४० रुपयांपर्यंत दर स्थिर राहिले आहेत. मग, साखर कारखान्यांना शॉर्ट मार्जिन कसे? ...

राज्यात १२६ कारखान्यांची धुराडी बंद, ९५ लाख टन साखर उत्पादन; सर्वाधिक साखर उतारा कुठे? - Marathi News | 126 factories in the state are closed, 9.5 million tons of sugar is produced; Where is the highest sugar extraction? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात १२६ कारखान्यांची धुराडी बंद, ९५ लाख टन साखर उत्पादन; सर्वाधिक साखर उतारा कुठे?

राज्यातील यंदाचा साखर हंगाम संपण्याच्या मार्गावर असून यंदा सुरू झालेल्या २१० सहकारी व खासगी साखर कारखान्यांपैकी आतापर्यंत १२६ कारखान्यांनी आपली धुराडी बंद केली आहेत. ...

Kukadi Left Canal : कुकडी डाव्या कालव्यातून ५०० क्युसेकने उन्हाळी पिकांसाठीचे आवर्तन सुरु - Marathi News | Kukadi Left Canal : Circulation of 500 cusecs for summer crops begins from Kukadi Left Canal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kukadi Left Canal : कुकडी डाव्या कालव्यातून ५०० क्युसेकने उन्हाळी पिकांसाठीचे आवर्तन सुरु

येडगाव धरणातून हा विसर्ग करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिकारी तान्हाजी खाडे यांनी दिली. रब्बी हंगामातील पिकांसह उन्हाळी पिकांना आवर्तनाचा फायदा होणार आहे. ...

ऊस काटा मारीवर अंकुश ठेवण्यासाठी अखेर शासनाने घेतला 'हा' महत्वपूर्ण निर्णय; वाचा सविस्तर - Marathi News | The government has finally taken this important decision to sugarcane weight sacm; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस काटा मारीवर अंकुश ठेवण्यासाठी अखेर शासनाने घेतला 'हा' महत्वपूर्ण निर्णय; वाचा सविस्तर

साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी असतात. वजनामध्ये फसवणूक होत असल्याने त्यामध्ये पारदर्शकता यावी. ...

पंजाब व कर्नाटकच्या धर्तीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ५०० रुपयांची मदत देण्याची मागणी - Marathi News | Demand for assistance of Rs 500 per tonne to sugarcane farmers on the lines of Punjab and Karnataka | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पंजाब व कर्नाटकच्या धर्तीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ५०० रुपयांची मदत देण्याची मागणी

sugaracne frp साखर उद्योगावरील आर्थिक ताण वाढत असताना राज्यातील कारखान्यांकडील देणी ४,८०० कोटी रुपयांपर्यंत गेली आहेत. ...

ऊसतोड कामगारांसाठी सर्वसमावेशक कायदा आवश्यक; उपसभापती गोऱ्हे यांचे अधिवेशनादरम्यान आदेश - Marathi News | Comprehensive law is necessary for sugarcane workers; Deputy Speaker Neelam Gorhe orders during the session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऊसतोड कामगारांसाठी सर्वसमावेशक कायदा आवश्यक; उपसभापतींचे आदेश

Maharashtra Sugarcane Workers: कामगारांना आवश्यक साहित्य वेळेत उपलब्ध व्हावे यासाठी डीबीटी प्रणालीद्वारे तात्काळ मदत देण्याचेही आदेश ...

मार्चमध्ये तुटणाऱ्या उसाला 'हा' साखर कारखाना देणार टनाला ३ हजार ५०० रुपये पहिली उचल - Marathi News | This sugar factory will give the first installment of Rs 3,500 for sugarcane that will be harvesting in March | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मार्चमध्ये तुटणाऱ्या उसाला 'हा' साखर कारखाना देणार टनाला ३ हजार ५०० रुपये पहिली उचल

फेब्रुवारीमध्ये तोडल्या जाणाऱ्या उसासाठी टनाला १०० रुपये आणि मार्चमध्ये तोडल्या जाणाऱ्या उसासाठी टनाला २०० रुपये अधिकचे अनुदान दिले जाणार आहे. ...

थकीत 'एफआरपी' व्याजासह अदा करावी, अन्यथा न्यायालयात जाऊन.... शेतकरी संघटनेचा इशारा  - Marathi News | Latest News outstanding 'FRP' should be paid with interest Farmers' organization warns | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :थकीत 'एफआरपी' व्याजासह अदा करावी, अन्यथा न्यायालयात जाऊन.... शेतकरी संघटनेचा इशारा 

Sugar Factory FRP : जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाची सांगता झाली आहे. असे असताना.... ...