गतवर्षीच्या (२०२३-२४) साखर गाळपासाठी तुटून गेलेल्या उसाचा दुसरा हप्ता या वर्षीचा गाळप हंगाम तोंडावर आला तरी अद्यापही जाहीर केला नसल्याने इंदापूर तालुक्यातील शेतकरी वर्गासह कारखाना सभासदांचे याकडे लक्ष लागले आहे. ...
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत यंदा उसाचे पीक चांगले आहे. त्यात सप्टेंबर महिन्यात ऊन-पाऊस सुरू असल्याने वाढ जोमात सुरू असून, गेल्या वर्षीपेक्षा उसाच्या उत्पादनात वाढ होणार, हे निश्चित आहे. ...
साखर कारखानदार यांच्याबरोबर ऊस उत्पादक शेतकरी तसेच गूळ पावडर व खांडसरी प्रकल्पधारकांना विश्वासात घेऊनच सुधारणा कराव्यात, अशी मागणी राज्यस्तरीय खांडसरी व गूळ पावडर उत्पादक असोसिएशनच्या बैठकीत केली. ...
यंदा पाऊस पुरेसा पडल्याने राज्यभरात ऊस लागवडीची लगबग सुरू झाली आहे. जवळपास दोन लाख हेक्टर क्षेत्रावर आडसाली ऊस लागवड झाल्याची नोंद कृषी खात्याकडे झाली आहे. ...
Maharashtra Sugar Factory Season : यंदा मान्सूनचा पाऊस चांगला बरसल्याने कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकरी सुखावले आहेत. हे असले तरी या गाळप हंगामासाठी उपलब्ध उसाचे क्षेत्र हे मागच्या वर्षीच्या तुलनेत २ लाख हेक्टरने कमी झाले आहे. ...