Sugarcane Worker : उसतोड कामगारांना हंगामात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. उसतोड कामगारांच्या कल्याणासाठी गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार कल्याणकारी महामंडळाची स्थापना करण्यात आली होती पण या महामंडळाच्या माध्यमातून कोणतेच काम होताना दिसत नाही. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील सन २०२२-२३ या गळीत हंगामातील गाळप झालेल्या उसाला दुसरा हप्ता १०० रुपये व ५० रुपये देण्याच्या प्रस्तावास 'विशेष बाब' म्हणून राज्य शासनाने सोमवारी मान्यता दिली. ...
जून-जुलै महिन्यात पडलेल्या दमदार पावसामुळे उसाला संजीवनी मिळाली असून राज्यात अगोदरच्या अंदाजापेक्षा एक कोटीहून अधिक मेट्रिक टन ऊस वाढण्याचा साखर आयुक्त कार्यालयाचा अंदाज आहे. ...
जेथे भाताच्या पेंढ्याच्या गाड्या दिसत होत्या, तेथे उसाच्या गाड्या दिसू लागल्या. आज महाराष्ट्रातील हाताच्या बोटावर मोजण्यासारखे जे उत्कृष्ट कामकाज करणारे कारखाने आहेत, त्यापैकी संत तुकाराम कारखाना (sant tukaram sugar factory) गणला जातो. हा संत तुकाराम ...