यंदाचा गळीत हंगाम चालू होऊन अडीच महिने झाले असले तरी ऊसतोड यंत्रणा सुरळीत नसल्यामुळे कार्यक्षेत्रातील बऱ्याच शेतकऱ्यांचा ऊस अद्यापही गाळपाविना फडावरच उभा आहे. ...
राष्ट्रीय सहकारी विकास निगम (एन.सी.डी.सी.) यांच्याकडून राज्यातील साखर कारखाने साखर माल तारण कर्ज उपलब्ध करून घेतात. प्रतिक्विंटल ३,१०० रुपये इतका असून, त्यामधून पंधरा टक्के मार्जिन मनी रक्कम वजा करून फक्त २,६३५ रुपये प्रतिक्विंटल इतके कारखान्यांना कर ...