महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा लांबलेला गळीत हंगाम आणि मिळणारा साखर उतारा लक्षात घेता साधारणपणे १८ लाख टन साखर हंगामअखेर शिल्लक राहील तिचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी करण्याची गरज वर्तविण्यात आली. ...
केंद्र सरकारने मार्च महिन्यासाठी खुल्या बाजारात विक्रीसाठी २३ लाख ५० हजार टन साखरेचा कोटा मंगळवारी जाहीर केला आहे. याच वेळी फेब्रुवारीसाठी जाहीर केलेल्या कोट्यातील शिल्लक साखर विक्रीला मुदतवाढ देण्यात आलेली नाही. ...
साखर कारखानदारांचा रोख उत्पन्नाचा प्रवाह वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना वेळेवर पेमेंट करण्यासाठी पीडीएमचे पोटॅश उत्पादन आणि विक्री हा आणखी एक महसूल स्रोत बनणार आहे. ...
शेतकऱ्यांचा ऊस उत्पादनाचा खर्च हा २५ टक्के वाढला आहे. रासायनिक व शेण खताचे तसेच बी-बियाणे, आळवणी, फवारणीसाठी लागणारे संप्रेरके, तणनाशके, मजुरीचे वाढलेले दर तसेच डिझेल व गाड्यांचे सुटे भाग, चालकाचा पगार यांची दरवाढ झाली आहे. ...
यंदाचा गाळप हंगाम फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या मधील मध्यापर्यंत चालेल असा अंदाज होता पण सध्याच्या स्थितीनुसाप हंगाम पुढे ढकलण्याची शक्यता आहे. ...