सी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलला प्रतिलिटर ६ रुपये ८७ पैसे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. यामुळे सी हेवी इथेनॉलला आता ४९ रुपये ४१ पैशांऐवजी प्रति लिटर ५६ रुपये २८ पैसे इतका दर मिळेल. ...
पाणीदार जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख संपूर्ण देशात आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऊस हेच प्रमुख पीक झाले, नगदी पीक म्हणून उसाचे क्षेत्र वाढत गेले; पण शेतीला जोडधंदा म्हणून उदयास आलेल्या दुधाने शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने स्थैर्य आणले. ...
सहकार विभागाने यंदाच्या ऊस गाळप हंगामातील साखरेच्या उताऱ्यानुसार एफआरपीचे दर निश्चित केले आहेत. यात पुणे व नाशिक विभागासाठी १०.२५ आधारभूत उतारा निश्चित केला आहे. ...