राज्यातील सहकारी साखर कारखान्यांमार्फत सहवीज निर्मिती प्रकल्प राबविण्याचे धोरण दिनांक २०.०२.२००८ च्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार सहा कारखान्यांमध्ये शासकीय भागभांडवल गुंतवले जाणार आहे. ...
३१ डिसेंबर २०२३ पर्यंत देशभरात एकूण ५११ कारखान्यांनी १,२२३ लाख टन ऊस गाळप करून ११२ लाख टनाचे नवे साखर उत्पादन केले आहे. देशातील सरासरी साखर उतारा ९.१७ टक्के राहिला असून जसजशी थंडीचे प्रमाण वाढेल तसतसा साखर उताऱ्यात वाढ होऊन त्या प्रमाणात साखर उत्पादन ...