Sugar Production यंदा उसाचे क्षेत्र कमी असल्यामुळे साखरेचे उत्पादन किती होणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. तर विस्मा (वेस्ट इंडियन शुगर मिल असोशिएशन) यांनी साखर उत्पादनाचा अंदाज वर्तवला आहे. ...
Sugar Factory तालुक्यातील साखर कारखान्यांनी Sugar Factory यंदाचा ऊस गळीत हंगाम उशिराने म्हणजे डिसेंबरच्या सुरुवातीला सुरू केला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ...
साखरेच्या उत्पादन खर्चातील वाढ लक्षात घेऊन साखरेचे दर वाढविले नाही तर संपूर्ण साखर कारखानदारी भविष्यात अडचणीत येईल, असे मत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. (दादा) पाटील यांनी बुधवारी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले. ...
ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेतले, तर ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदारांकडून वसूल केले जातील, असे परिपत्रक शिरोळच्या दत्त सहकारी साखर कारखान्याने संबधित यंत्रणेला काढले आहे. ...
ऊस गाळपाने आता चांगलाच वेग घेतला असून कालपर्यंत राज्यात १८३ साखर कारखाने सुरू झाले आहेत. ऊस गाळपात सध्या तरी सोलापूर जिल्हा राज्यात प्रथम असला तरी पुणे व कोल्हापूर जिल्ह्यात ऊस गाळपाचा वेग कमालीचा वाढला आहे. ...