इंग्रजांनी भारतावर २५० वर्षे राज्य करून देश लुटून नेला कारण ते लुटण्यासाठीच आले होते. आता मात्र आपलेच लोक लुटीचे दुकान टाकून बसले असतील तर गोरे इंग्रज गेले व काळे अजून राज्य करतात, असेच म्हणावे लागेल. ...
खेराडे (ता. कडेगाव) येथील शेतकरी विनायक आनंदराव साळुंखे यांनी विक्रमी ऊस उत्पादनाचा आदर्श निर्माण केला आहे. साळुंखे यांनी चालू हंगामात एकरी १३८ टन ऊस उत्पादन घेऊन त्यांचाच एकरी १३० टन उत्पादनाचा विक्रम मोडीत काढला. ...
Sugarcane Price : वाढीव ऊस दराची जबाबदारी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने झटकली असून, प्रादेशिक सहसंचालक (साखर) गोपाळ मावळे यांच्यावतीने एक पत्र काढून जिल्ह्यातील कारखान्यांची यापूर्वीच जाहीर केलेली एफआरपी पुन्हा जाहीर केली आहे. ती देणे कायद्यानेच बंधनक ...
Sugarcane Harvesting : गेल्या चार वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यात खुशालीच्या नावाखाली शेतकऱ्यांना नागवण्याचा कार्यक्रम सुरू होता. अमुक एवढे पैसे दिले तर उसाला कोयता, त्यात ट्रॅक्टरचालकाची एन्ट्री असे प्रकार चोरीछुपे सुरू होते. यंदा मात्र खुशालीच्या न ...
पुणे जिल्ह्यात एकूण १८ कारखाने असून, त्यापैकी १४ कारखाने चालू आहेत. चार कारखाने अद्याप बंदच आहेत. सूरू झालेल्या कारखान्यांनी ३६ लाख मे.टन एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऊस गाळप होऊनदेखील या कारखान्यांनी अद्याप ऊस दराबाबत शांतता बाळगली आहे. ...
वांगी (ता. कडेगाव) येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या २०२४-२५ गळीत हंगामात गळितास आलेल्या उसास पहिला हप्ता ३२०० रुपये प्रतिमेट्रिक टन देण्यात येणार आहे. ...