राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने साखर मालतारण कर्ज देण्यासाठी यापूर्वी निश्चित केलेला प्रती क्विंटल दर १०० रुपयांनी कमी करून तो ३३०० रुपये केला आहे. एक मार्चपासून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. ...
पाऊस कमी पडल्याचा फटका यंदा ऊस गाळपाला बसेल, असा साखर आयुक्त कार्यालयाने व्यक्त केलेला अंदाज फोल ठरला असून, राज्यात ९ कोटी मेट्रिक टनांपेक्षा अधिक गाळप झाले आहे. ...
साखर विकास निधीतून घेतलेल्या कर्जाच्या थकीत रकमेची पुनर्बांधणी करण्याची योजना केंद्र सरकारने जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत ७ वर्षात हे कर्ज फेडावयाचे आहे. ...
राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या (RKVY DPR based Stream) या योजनेतंर्गत बुबनाळ-ओरवाड, शेडशाळ, गणेशवाडी, अर्जुनवाड, कवठेसार, घालवाड, कुटवाड- हसूर ता. शिरोळ, जि. कोल्हापूर या गावांतील क्षारपड जमिनीची सच्छिद्र निचरा प्रणालीचा वापर करून सुधारणा करण्याच्या ...
मुळात साखर उद्याेगातूनच उभारण्यात आलेला हा निधी आहे. ताे व्यापारी बँकांच्या व्याजदरापेक्षा दाेन टक्के कमी व्याज आकारून साखर कारखान्यांनाच देण्यात येतो. ...