लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Sugarcane Factory RRC : आयुक्तालयाकडून ११ साखर कारखान्यांवर आरआरसीची कारवाई करण्यात आली होती. पण १५ जुलै अखेरपर्यंत ४ साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम दिली असून सध्या ७ साखर कारखान्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ...
साखरेची विक्री किंमत अर्थात 'एमएसपी' च्या तुलनेत उसाची एफआरपी' मात्र दरवर्षी वृद्धिंगत होत आहे. यामुळे कारखान्यांना नगदी तोटा सहन करावा लागत असल्याने साखरेच्या 'एमएसपी'त वाढ करून 'एफआरपी' किमतीशी 'एमएसपी' संरेखित करण्यासाठी एक सूत्र निश्चित करावे, अश ...
पुणे येथील वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) व नवी दिल्ली येथील इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनची (इस्मा) पुण्यातील साखर संकुलात नुकतीच संयुक्त बैठक झाली. ...