राज्यातील ऊसगाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, जवळपास १२० कारखान्यांचा चालू वर्षीचा गळीत हंगाम संपुष्टात आला आहे. सद्य:स्थितीत १०३७ लाख ८९ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून, सरासरी १०.२१ टक्के उताऱ्यानुसार १०५९ लाख २२ हजार क्विंटल इतके साखर ...
उन्हाचा तडाखा सुरू होताच हंगाम संपवून साखर कारखान्यांचे पट्टे पडू लागले आहेत. राज्यात १०५ हून अधिक साखर कारखाने बंद झाले असून, यंदाही ऊस गाळपात सोलापूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. ...