Terna Sugar Factory: मराठवाड्यातील सर्वात जुना असणाऱ्या तेरणा शेतकरी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात जिल्ह्यात सर्वाधिक ऊस दर शेतकऱ्यांना दिला आहे. ...
साखरेची एमएसपी (किमान आधारभूत किंमत) ४,२०० रुपये लवकरच होणार आहे. याबाबत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याबरोबर दिल्लीत बैठक झाली असून, केंद्रीय मंत्रिमंडळात निर्णय घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. ...
मागील वर्षी काही जिल्ह्यात सरासरी गाठलेला पाऊस अनेक जिल्ह्यात अत्यल्प पडला होता. त्याचा फटका राज्यातील उसाच्या क्षेत्राला बसला आहे. राज्यात दोन लाख ४० हजार तर सोलापूर जिल्ह्यात ६१ हजार हेक्टर क्षेत्र घटले आहे. ...
सहकार तत्त्वावरील ‘आदर्श साखर कारखाना’ म्हणून देशभर लौकिक असलेल्या येथील श्री छत्रपती शाहू साखर कारखान्यास नवी दिल्ली येथील राष्ट्रीय साखर महासंघाकडून देशपातळीवरील अतिउत्कृष्ट साखर कारखाना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. ...
शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविणाऱ्या सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येकी दोन साखर कारखान्यांवर आरआरसीची (एफआरपीची रक्कम दिली नाही) कारवाई साखर आयुक्तांनी केली आहे. ...
देशातील सर्व २६० सहकारी साखर कारखाने व नऊ राज्यातील साखर संघ सदस्य असलेल्या नवी दिल्लीस्थित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या शिखर संस्थेमार्फत दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांचे मूल्यांकन करण्यात येते. ...